कै .डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व वर्ल्ड किडनी डे निमित्त अकलूज परिसरातील सर्व पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
*डॉ देवरुपी माणसाला पत्रकारांच्या आरोग्याची काळजी*डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी केले पत्रकारांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन अकलूज: अखंड आयुष्य अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्रावर आधीराज्य...





