• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Wednesday, November 11, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज शहरात ४ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन ; दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण कामांचा समावेश

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 11, 2026
in आपले शहर
0
अकलूज शहरात ४ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन ; दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण कामांचा समावेश
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज शहरात ४ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन ; दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण कामांचा समावेश

अकलूज : (प्रतिनिधी )अकलूज शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. रेश्माताई आडगळे व उपनगराध्यक्ष तथा गटनेते शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील आणि क्रांतिसिंह माने-पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.

अकलूज नगरपरिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या या विकासकामांमध्ये शहरातील विविध भागांतील अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारे, समाजमंदिरांची उभारणी आणि विद्युतीकरण अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक ८ मधील लक्ष्मीनारायण नगर येथे ३० लाख रुपये खर्चून रस्ता करण्यात येणार असून, पाटीदार भवनच्या पाठीमागे १० लाख रुपये खर्चून रस्ता विकसित करण्यात येणार आहे. याच प्रभागातील नवीन बाजारतळ येथे अजित वडे ते आशारफ बागवान तसेच सिद्ध हॉस्पिटल ते संतोष वाघमोडे यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार बांधण्यात येणार असून, त्यासाठी १६ लाख ७५ हजार ११३ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच १०७० झोपडपट्टी, सरदार तांबोळी, लक्ष्मीनगर ५ येथे रस्ता व गटार बांधण्यासाठी ९ लाख ८५ हजार ८२५ रुपये, तर योगेश गांधी ते महावीर मेडिकल आणि गांधी चौक ओढ्यापर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठीही ९ लाख ८५ हजार ८२५ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक ९ मधील सुरज लोंढे, विकी लोंढे ते राकले ते भक्ती मार्ग या परिसरात गटार बांधण्यासाठी ९ लाख ९२ हजार २३० रुपये, पटेल ते विजय मोटर्सपर्यंत रस्ता करण्यासाठी ४ लाख ९९ हजार ९५७ रुपये, तर महर्षी कॉलनी येथे समाजमंदिर उभारण्यासाठी ३५ लाख २७ हजार ६४३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक ७ मधील जयशंकर उद्यान ते शॉपिंग सेंटरपर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठी २४ लाख ५४ हजार ७२ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.प्रभाग क्रमांक २ मधील रामायण चौक ते अक्कलूचा राजा परिसरापर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठी २६ लाख ५६ हजार १९८ रुपये, तर शनिमंदिरालगतच्या वसाहतीमध्ये बंदिस्त गटार बांधण्यासाठी ४ लाख ९९ हजार ५६३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक ३ मधील अक्कलू लिंगे यांच्या भंगार दुकानामागे रामबाग ६ येथून स्नेहल खंडागळे यांच्या घरापर्यंत रस्ता करण्यासाठी ४९ लाख ९७ हजार ४६३ रुपये, समतानगर व रामबाग परिसरात विद्युतीकरणासाठी ५३ लाख ७३ हजार १११ रुपये, तर हनुमाननगर परिसरात अंतर्गत बंदिस्त गटार बांधण्यासाठी ९ लाख ९९ हजार ८०६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक १० मधील ब्लड बँकेच्या पाठीमागून पांडे गोडाऊनपर्यंत गटार बांधण्यासाठी २९ लाख ४५ हजार ५१२ रुपये खर्च अपेक्षित आहे.

प्रभाग क्रमांक ११ मधील ताम्हाणे कॉम्प्लेक्स ते शिवशंकर बाजारपर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठी ४९ लाख ९८ हजार ०८० रुपये, तर क्रांतिसिंह इंदिरा घरकुल येथील मुख्य रस्ता करण्यासाठी ३९ लाख २६ हजार ९२५ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील सुजयनगर १३ येथे रस्ता करण्यासाठी २४ लाख २ हजार २६३ रुपये आणि सुजयनगर ६ येथे रस्ता करण्यासाठी २० लाख २९ हजार ८८८ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील विविध प्रभागांमध्ये एकाच वेळी रस्ते, गटारे, विद्युतीकरण आणि समाजमंदिरांची कामे हाती घेतल्याने अकलूजच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे.

या कामांमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर उपाययोजना होण्यास मदत होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाला सर्व प्रभागांतील नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

कोल्हापूरहून येणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत तक्रारींचा सूर वाढला; अकलूजमध्ये दररोज हजार लिटरपेक्षा अधिक विक्री!                               दूध खराब झाल्यानंतर ग्राहकांनी तक्रार करायची कोणाकडे?                       अन्न व औषध प्रशासन झोपले आहे का?
आपले शहर

कोल्हापूरहून येणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत तक्रारींचा सूर वाढला; अकलूजमध्ये दररोज हजार लिटरपेक्षा अधिक विक्री! दूध खराब झाल्यानंतर ग्राहकांनी तक्रार करायची कोणाकडे? अन्न व औषध प्रशासन झोपले आहे का?

November 10, 2026
संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूज शहरात ४ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन ; दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण कामांचा समावेश
  • कोल्हापूरहून येणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत तक्रारींचा सूर वाढला; अकलूजमध्ये दररोज हजार लिटरपेक्षा अधिक विक्री! दूध खराब झाल्यानंतर ग्राहकांनी तक्रार करायची कोणाकडे? अन्न व औषध प्रशासन झोपले आहे का?
  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूज शहरात ४ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन ; दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण कामांचा समावेश
  • कोल्हापूरहून येणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत तक्रारींचा सूर वाढला; अकलूजमध्ये दररोज हजार लिटरपेक्षा अधिक विक्री! दूध खराब झाल्यानंतर ग्राहकांनी तक्रार करायची कोणाकडे? अन्न व औषध प्रशासन झोपले आहे का?
  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In