• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

घरोघरी अक्काताई हव्याच : पुरुषोत्तम खेडेकर‘ अक्काताई : जीवनकार्याची सुवर्णगाथा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 19, 2026
in आपले शहर
0
घरोघरी अक्काताई हव्याच : पुरुषोत्तम खेडेकर‘                अक्काताई : जीवनकार्याची सुवर्णगाथा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन
0
SHARES
278
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घरोघरी अक्काताई हव्याच : पुरुषोत्तम खेडेकर‘ अक्काताई : जीवनकार्याची सुवर्णगाथा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन

अकलूज / प्रतिनिधी

कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देणाऱ्या अक्काताई उत्तमराव माने-शेंडगे यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिला घरोघरी असायला हव्यात, असे गौरवोद्गार पुरुषोत्तम खेडेकर यांनी काढले.

अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल येथे अक्काताई उत्तमराव माने यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित ‘अक्काताई : जीवनकार्याची सुवर्णगाथा’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, मदनसिंह मोहिते पाटील, डॉ.एम.के.इनामदार, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, कल्याणराव काळे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, माजी महासचिव विजयकुमार ठुबे, संजय देसाई, कल्याणराव भोसले, कांचनमाला मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, सभापती दत्तात्रय मगर, वनिता अरबट, वंदना घोगरे, सुजाता ठुबे, रामचंद्र सावंत पाटील, ॲड.प्रकाश पाटील, रवींद्र पाटील, यशराज जगदाळे, रावसाहेब पराडे पाटील, रावसाहेब देशमुख यांच्यासह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडचे राज्यातील सर्व पदाधिकारी, डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

.अक्काताईंनी मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले. कुटुंबाची जबाबदारी पार पाडतानाच पुरोगामी विचारांचा प्रसार आणि महिलांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार आचरणात आणत त्यांनी आपल्या कुटुंबात समता, विवेक आणि स्वाभिमानाची रुजवण केली. आपल्या मुलांचे विवाह शिवधर्म पद्धतीने करून त्यांनी पुरोगामी विचारांना कृतीची जोड दिली, असे पुरुषोत्तम खेडेकर यांनी नमूद केले.

गंगाधर बनबरे म्हणाले, मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून चळवळीत सक्रिय सहभाग घेत त्यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवली.

माणुसकीपूर्ण स्वभावाचा, आपलेपणाचा आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले, अक्काताईंच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, सामाजिक योगदानाचा आणि पुरोगामी विचारांच्या बांधिलकीचा परिचय पुढील पिढीला व्हावा, या उद्देशाने ‘अक्काताई : जीवनकार्याची सुवर्णगाथा’ या गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आली.

वारकरी परंपरा आणि शिवधर्माच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी आपल्या कुटुंबात विवेक, समता आणि स्वाभिमानाची रुजवण केली. सामाजिक कार्य करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या.

मराठा आरक्षणाच्या चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेत तरुणांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्याच्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घेतली.

या गौरव ग्रंथाचे संपादन डॉ अमोल माने व अजित माने यांनी केले. जिजाऊ वंदना अजित माने यांनी केली तर शाहीर राजेंद्र कांबळे लिखित अक्काताई यांच्या जीवनावरील पोवाडा पुष्कराज माने, आर्वी माने व उर्वी माने यांनी गायला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंद्रजीत घुले यांनी केले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
बी. एस. धनलक्ष्मी ज्वेलर्सचा ‘दिवाळी ट्रिपल महाधमाका’; सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष सवलत!                 ७५ हजारांवरील खरेदीवर येवला पैठणी मोफत;                       लकी ड्रॉमध्ये अल्टो कार, बुलेट आणि ज्युपिटर स्कूटी जिंकण्याची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In