🏏 *आमदार प्रीमियर लीग–२०२६* 🏏*दमदार आमदारांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचा जल्लोष!*
प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
📍 वेळापूर | १५ ऑगस्ट २०२६
*माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार मा. श्री. उत्तमराव जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वेळापूर येथे “आमदार प्रीमियर लीग–२०२६” या भव्य टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने वेळापूर येथे उत्साह, जल्लोष आणि क्रिकेटप्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे.*
या भव्य स्पर्धेचा स्वागत सोहळा . आमदार उत्तमराव जानकर साहेब, मिलिंद नाना सरतापे, सरपंच रजनीश बनसोडे, युवा नेते. जीवनभैय्या जानकर तसेच पंचक्रोशीतील प्रमुख सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.*
या स्वागत सोहळ्यास युवानेते तथा पिसेवाडी ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार (कार्याध्यक्ष, ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार, माळशिरस तालुका) यांनीही उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
*या निमित्ताने माळशिरस तालुक्यातील नामवंत टेनिस क्रिकेटपटू, विविध संघांचे खेळाडू, संघमालक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत






