• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

शासनाचे कोट्यवधी रुपये खर्चूनही 61 फाटा कॅनॉलचे अस्तरीकरण वादाच्या भोवऱ्यात* *माळशिरस परिसरातील नागरिकांमध्ये संताप; कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह* *क्रमशः भाग -1*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 7, 2026
in आपले शहर
0
शासनाचे कोट्यवधी रुपये खर्चूनही 61 फाटा कॅनॉलचे अस्तरीकरण वादाच्या भोवऱ्यात*                             *माळशिरस परिसरातील नागरिकांमध्ये संताप; कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह*                                          *क्रमशः भाग -1*
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*शासनाचे कोट्यवधी रुपये खर्चूनही 61 फाटा कॅनॉलचे अस्तरीकरण वादाच्या भोवऱ्यात* *माळशिरस परिसरातील नागरिकांमध्ये संताप; कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह* *क्रमशः भाग -1*

माळशिरस (प्रतिनिधी )माळशिरस पाटबंधारे उपविभाग यांच्या वतीने करण्यात आलेल्या 61 फाटा कॅनॉलच्या अस्तरीकरणाच्या कामावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत करण्यात आलेल्या या कामासाठी शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून केला जात आहे.नुकतेच पूर्ण झाल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या अस्तरीकरणाच्या कामामध्ये अनेक ठिकाणी मोठे तडे गेलेले दिसून येत आहेत.

काही भागांमध्ये काँक्रीटचे थर उखडू लागल्याचेही निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी काम अद्याप अर्धवट स्थितीत असून, बांधकाम पूर्णत्वास गेले नसतानाही काम पूर्ण झाल्याची चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.

याशिवाय सर्वात गंभीर बाब म्हणजे, कॅनॉलच्या अस्तरीकरणामध्ये ठिकठिकाणी सायपणासाठी जागा शिल्लक ठेवण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पामध्ये जर सुरुवातीपासूनच पाणी गळतीची शक्यता निर्माण होत असेल, तर शासनाचा निधी नेमका कोणाच्या फायद्यासाठी खर्च करण्यात आला, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, हे काम सुरू असतानाच अनेक वेळा दर्जाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही होत आहे.

काही ठिकाणी काँक्रीटची जाडी कमी असल्याचा तसेच तांत्रिक निकषांचे पालन न झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

61 फाटा परिसरातील शेतकरी सांगतात की, कालव्याचे अस्तरीकरण हे पाणी बचतीसाठी आणि शेतीला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाचे असते.

परंतु अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही जर कामाचा दर्जा टिकून राहत नसेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. *क्रमशः भाग -1*

#माळशिरस#61फाटाकॅनॉल#कालवाअस्तरीकरण#पाटबंधारेविभाग#नीराउजवाकालवा#फलटण#शासननिधी#निकृष्टकाम#भ्रष्टाचार#शेतकरीप्रश्न#पाणीगळती#महाराष्ट्रन्यूज#माळशिरसबातमी#जनआक्रोश#कॅनॉलकाम#IrrigationScam#CanalLining#MaharashtraNews#WaterManagement

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
माळशिरस पंचायत समितीत भ्रष्टाचाराचे आरोप गडद;   गटविकास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती*                              *क्रमशः भाग ७*

माळशिरस पंचायत समितीत भ्रष्टाचाराचे आरोप गडद; गटविकास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती* *क्रमशः भाग ७*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In