अकलूजमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची विक्री व दुरुस्ती सेवा सुरू
अकलूज : येथील एस. के. सेल्स अँड सर्व्हिसेस यांच्या वतीने सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे विक्री तसेच दुरुस्ती व सर्व्हिसिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. विविध व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वजन काटे ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
किराणा दुकाने, व्यापारी, उद्योग, हॉटेल, मेडिकल तसेच विविध व्यवसायांसाठी आवश्यक असलेले आधुनिक वजन काटे येथे मिळत आहेत.
या ठिकाणी टेबल टॉप वजन काटे, पोल स्केल, चेक वेटिंग मशीन (3 LED डिस्प्ले) तसेच वायरलेस RF डिस्प्ले यांसारखी उपकरणे त्याचबरोबर नोटा मोजण्याचे मशीन, सेटर्सची इलेक्ट्रॉनिक्स सिक्युरिटी लॉक्स उपलब्ध असून ती विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरत आहेत.
येथे उपलब्ध असलेले वजन काटे ISI व ISO प्रमाणित असून स्टॅम्पटेड (कॅलिब्रेटेड) आहेत.
त्यामुळे ग्राहकांना अचूक व विश्वासार्ह वजन मोजमापाची हमी मिळते.एस के सेल्स अँड सर्विसेसच्या वतीने ग्राहकांना जलद, अचूक व विश्वासार्ह सेवा देण्यावर भर देण्यात येत असून सर्व प्रकारच्या वजन काट्यांचे रिपेअरिंग व सर्व्हिसिंगही येथे करण्यात येते.वाजवी दरात दर्जेदार सेवा उपलब्ध करून देत असल्याने या उपक्रमास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 📞 संपर्क : 9423526244📍 पत्ता : एस. के. सेल्स अँड सर्व्हिसेस, अकलूज






