• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 21, 2026
in आपले शहर
0
अकलूज येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.*
0
SHARES
158
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अकलूज येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.*

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)

अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाज्याच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९५ वी जयंती विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवुन मोठ्या उत्साहात साजरी केली.

सकाळी महादेव मंदिरामध्ये बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती राजकुमार गुळवे व सौ.राजश्री गुळवे यांच्या शुभहस्ते करण्यात आली तर बसवेश्वर चौकातील उत्सव मुर्तीचे पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक विलास क्षीरसागर यांनी पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

त्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील,अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने- पाटील,माजी सरपंच पांडुरंगभाऊ देशमुख,अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा सौ.रेश्माताई अडगळे व त्यांचे पती लालासाहेब अडगळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

.तसेच माळशिरस तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेच्या बसवेश्वर महाराज यांना अभिवादन करण्यात आले तर अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात शिव शक्ती संघटनेच्या वतीने रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.

दुपारी चार वाजता रथात आरूढ झालेल्या महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मुर्तीचे पूजन सोमनाथ कथले व सौ.तेजश्री कथले यांच्या हस्ते करण्यात आले

. यावेळी वेळापूर येथील बृहन्मठ मठाधीपती श्री.ष.ब्र.१०८ सद् गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामी, अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील,सौ.शितलदेवी मोहिते-पाटील,ह्दयरोग तज्ञ डॉ.एम. के.इनामदार यांनी पुष्पहार घालून दर्शन घेतले

.त्यानंतर अकलूज शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली.यामध्ये महात्मा बसवेश्वर ढोल ताशा पथकांनी आपली कला सादर केली.यामध्ये महिला व पुरुषांबरोबर लहान मुले ही सहभागी झाले होते.

शिवनिर्णय संघटना लेझीम संघाने लेझीम पारंपरिक खेळ सादर केला, तरूणींनी तलवार बाजी,लाठी काठी खेळाचे प्रत्यक्षिक केले तर या मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे विविध वेशभूषेत सहभागी झालेली लहान मुले होती

.यामध्ये जेजुरीचा खंडोबा,सकाळच्या पहारीचा वासुदेव,घोड्यावर आरुढ झालेले महात्म्य बसवेश्वर महाराज खास आकर्षण होत.या मिरवणुकीत विरशैव लिंगायत समाजातील पुरूष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

.महादेव मंदिर येथे येथे या मिरवणुकीचा सांगता झाली व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी वीरशैव लिंगायत समाज संचालक मंडळ व समाज बांधवांनी खूप परिश्रम घेतले.

*चौकट*

सायंकाळी मिरवणुक सदुभाऊ चौकात आल्या नंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली.भर पावसात ही ढोल ताशा पथकातील पुरूष व महिला वर्गांनी ढोल ताशा वाजविण्याच्या आनंदा बरोबर पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेत मिरवणुक पुर्ण केली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
जागतिक वसुंधरा दिन: पृथ्वी वाचवण्याची सामूहिक जबाबदारी*— प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर

जागतिक वसुंधरा दिन: पृथ्वी वाचवण्याची सामूहिक जबाबदारी*— प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In