• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

किशोर दत्तात्रय घोडके यांचे सुवर्णमहोत्सवी ५० वे‌ रक्तदान, तर तीन नवोदितांचे प्रेरणादायी पहिले पाऊल” *भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज वतीने रक्तदान शिबिर संपन्न

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 30, 2026
in आपले शहर
0
किशोर दत्तात्रय घोडके यांचे सुवर्णमहोत्सवी ५० वे‌ रक्तदान, तर तीन नवोदितांचे प्रेरणादायी पहिले पाऊल”                       *भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज वतीने रक्तदान शिबिर संपन्न
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*“किशोर दत्तात्रय घोडके यांचे सुवर्णमहोत्सवी ५० वे‌ रक्तदान, तर तीन नवोदितांचे प्रेरणादायी पहिले पाऊल” *भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज वतीने रक्तदान शिबिर संपन्न

अकलूज (वार्ताहर) : समाजसेवेचा खरा अर्थ कृतीतून दाखवणाऱ्या किशोर दत्तात्रय घोडके या रक्तदात्याने ५० वेळा रक्तदान करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला असून, त्याच वेळी तीन नवोदितांनी प्रथमच रक्तदान करत मानवतेच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपली.

या दुहेरी आनंदाच्या क्षणाने परिसरात प्रेरणेची नवी लाट निर्माण झाली आहे.स.म. शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी, अकलूज येथे भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज वतीने आयोजित प्रेरणादायी रक्तदान शिबिरात ५० वे रक्तदान करत किशोर लक्ष्मी दत्तात्रय घोडके या रक्तदात्याने त्यांचा लॉन्ड्री चा व्यवसाय चालवत सातत्यपूर्ण रक्तदानाच्या योगदानातून अनेकांचे प्राण वाचवण्यास हातभार लावला आहे.

“रक्तदान हे केवळ कर्तव्य नसून जीवन वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे व आपण कोणाचं तरी जीवन वाचवू शकतो ह्यातच खूप मोठे समाधान आहे,” असे किशोर घोडके यांनी याप्रसंगी नम्रपणे सांगितले.

या शिबिराच्या माध्यमातून उत्कर्ष शिंदे, अक्षय लोंढे, दिग्विजय गायकवाड या तीन तरुणांनी प्रथमच रक्तदान करून समाजासाठी योगदान देण्याची सुरुवात केली. सुरुवातीला थोडी भीती आणि संभ्रम असला तरी रक्तपेढीतील डॉ. संतोष खडतरे आणि रक्तपेढीतील त्यांचे सहकारी मार्गदर्शनामुळे या तरुणांनी आत्मविश्वासाने हे पाऊल उचलले. “पहिल्यांदाच रक्तदान करताना उत्साह तर होताच परंतु थोडी भीती वाटली, पण आता खूप समाधान वाटत आहे,” असे नवोदित रक्तदात्यांनी सांगितले.

या प्रसंगी डॉ. संतोष खडतरे यांनी रक्तदानाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती ही मोठ्या प्रमाणावर आवश्यक असून रक्तदान हे पूर्णपणे सुरक्षित असून निरोगी व्यक्तीने नियमितपणे रक्तदान केल्यास त्याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. उलट, शरीरात नवीन रक्तनिर्मितीला चालना मिळते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे त्यांचे कडून आवाहन करण्यात आले.

यावेळी भक्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी एका बाजूला किशोर घोडके या अनुभवी रक्तदात्याचा आदर्श तर दुसऱ्या बाजूला तरुण नवोदितांचा उत्साह – या दोन्हींच्या संगमातून रक्तदान चळवळीला नवी ऊर्जा मिळत आहे असे सांगत अधिकाधिक युवा-युवती रक्तदानासाठी प्रेरित होवून रक्तदान करतात त्यामुळे गरजू रुग्णांना त्याचा लाभ होत आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी सर्व रक्तदात्यांचा तसेच किशोर घोडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी साहित्यिक चंद्रशेखर गायकवाड, अशोक साळुंखे, श्रीमंत बर्वे, आकाश मोरे, मंदाताई घोडके, अक्षय शिंदे, ओमराज कांबळे, गणेश शिर्के, ऋषिकेश काटकर, संदीप बोडरे, ऋषिराज शिंदे, कांतीलाल एकतपुरे यांचे तसेच रक्तपेढीतील कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

एकूणच, ५० वेळा रक्तदानाचा मानाचा टप्पा आणि तीन जणांचे पहिले पाऊल – या दोन्ही घटनांनी मानवतेचा खरा अर्थ पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
शिक्षण की छळ? इंदापूर अकॅडमी वादाच्या भोवऱ्यात* *पुनरावृत्तीचे आरोप; प्रशासनावर प्रश्नचिन्ह*                     *क्रमशः भाग ४:*

शिक्षण की छळ? इंदापूर अकॅडमी वादाच्या भोवऱ्यात* *पुनरावृत्तीचे आरोप; प्रशासनावर प्रश्नचिन्ह* *क्रमशः भाग ४:*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In