• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

माळीनगर गट नंबर दोन येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी. भजन-कीर्तन पाळणा गीतांनी दुमदुमला परिसर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 29, 2026
in आपले शहर
0
माळीनगर गट नंबर दोन येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी.                      भजन-कीर्तन पाळणा गीतांनी दुमदुमला परिसर
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळीनगर गट नंबर दोन येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी. भजन-कीर्तन पाळणा गीतांनी दुमदुमला परिसर

माळीनगर (प्रतिनिधी)- माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील माळीनगर गट नंबर दोन येथील श्रीराम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने उत्साहात गुरुवारी साजरी करण्यात आली. श्रीराम मंदिर समिती व महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ,गट नंबर दोन यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदिरात बुधवारी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व गुरुवारी पहाटे ४ ते ६ भजन व काकड आरती घेण्यात आली.त्यानंतर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ह. भ. प. प्रकाश शिंदे महाराज यांचे रामायणचार्य फुलांचे कीर्तन झाले आणि त्यानंतर पूजा आणि राजेंद्र गायकवाड,दिलीप इनामके व सारंग भोंगळे यांचे हस्ते आरती करण्यात आली.

गुरुवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत पूजा अभिषेक करण्यात आला. श्रीराम च्या घोषणांनी व रामनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.

यावेळी दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन राजेंद्र गिरमे, माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, कारखान्याचे माजी संचालक विलास इनामके, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे व्हा. चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक डॉ.अविनाश जाधव,रत्नदीप बोरावके, कल्पेश पांढरे, दिलीप इनामके, शुगरकेन सोसायटीचे संचालक कुणाल इनामके, विशाल गिरमे, संचालिका विद्या गिरमे,माजी चेअरमन श्रीमती अवंतिका पांढरे, सुबोध गिरमे, पुष्कर इनामके, घनश्याम भोंगळे,राजेंद्र बधे,नागनाथ बधे,राहुल पांढरे,गणेश बोरावके,करण इनामके,बबलू पांढरे,सोहन इनामके,म.फुले पतसंस्थेचे सेक्रेटरी योगेश कचरे,आदी विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, म. फुले गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते,गट नंबर दोन येथील महिला मंडळातील महिलावर्ग,ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमात भजन,कीर्तन आणि पारंपारिक पाळणा सादर करण्यात आला. स्थानिक भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्ती गीतातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळाला. राम जन्म सोहळ्यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम शांततेत,शिस्तबद्ध आनंदी वातावरणात पार पडला.श्रीराम नवमी उत्सवामुळे माळीनगर गट नंबर दोन गावात धार्मिक एकात्मता बंधुभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

हा रामनवमीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदिर समिती व महात्मा फुले गणेशोत्सव मंडळाचे सदस्य व महिला वर्ग यांनी परिश्रम घेतले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
संघर्ष योद्धा न्यूज  वृत्तमालिका                                     “*लग्न जमेना… कळी सुटेना*!”                                *सावधान! मॅट्रिमोनी साईट्सवर ‘फेक’ प्रोफाईल्सचा सुळसुळाट; *लग्नाच्या आमिषाने होतेय आर्थिक आणि मानसिक फसवणूक*!       *क्रमशः भाग ७*

संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका "*लग्न जमेना... कळी सुटेना*!" *सावधान! मॅट्रिमोनी साईट्सवर 'फेक' प्रोफाईल्सचा सुळसुळाट; *लग्नाच्या आमिषाने होतेय आर्थिक आणि मानसिक फसवणूक*! *क्रमशः भाग ७*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In