• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान सोहळा म्हणजे सेवा, सन्मान आणि प्रेरणा यांचा त्रिवेणी संगम” – जिल्हा प्रांतपाल रो.सुधीर लातूरेरोटरी क्लब अकलूज चा “व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान सोहळा” दिमाखात संपन्न

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 22, 2026
in आपले शहर
0
व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान सोहळा म्हणजे सेवा, सन्मान आणि प्रेरणा यांचा त्रिवेणी संगम” –  जिल्हा प्रांतपाल रो.सुधीर लातूरेरोटरी क्लब अकलूज चा “व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान सोहळा” दिमाखात संपन्न
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान सोहळा म्हणजे सेवा, सन्मान आणि प्रेरणा यांचा त्रिवेणी संगम” – जिल्हा प्रांतपाल रो.सुधीर लातूरेरोटरी क्लब अकलूज चा “व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान सोहळा” दिमाखात संपन्न

अकलूज (वार्ताहर) :-

शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी संग्रामनगर येथील “कृष्णप्रिया मल्टी फंक्शनल हॉल, येथे रोटरी क्लब अकलूज वतीने “व्यवसाय सेवा पुरस्कार” तसेच “रोटरी सक्षम पुरस्कार” वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

या सोहळ्या प्रसंगी मार्गदर्शन करताना रोटरी जिल्हा ३१३२ चे जिल्हा प्रांतपाल रो.सुधीर लातुरे यांनी सांगितले की, रोटरी क्लबचे कार्य हे जागतिक पातळीवरील असून पर्यावरण, जल व्यवस्थापन, जागतिक शांतता, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्र, युवा व्यवस्थापन आणि महिला मुली सशक्तीकरण-सबलीकरण हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रातील समाजातील उणीवा शोधून त्या दूर-कमी करण्याच्या दृष्टीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरी सातत्याने प्रयत्नशील राहते. प्रत्येक रोटरी सदस्य क्लबच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने हे कार्य करताना या कार्याबरोबरच समाजात प्रामाणिक कर्तृत्वाने काम करत आणि सेवाभावी वृत्तीने प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन रोटरी क्लबच्या वतीने त्यांना “व्यवसाय सेवा पुरस्कार” तसेच “रोटरी सक्षम पुरस्कार” देऊन सन्मानित केले जाते व हा केवळ पुरस्कार नसून “सेवा, सन्मान आणि प्रेरणा याचा त्रिवेणी संगम” असून तो इतरांसमोर आदर्शवत व दिशादर्शक ठरतो असे मत सूधीर लातूरे यांनी व्यक्त केले.

व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.डॉ.राजगोपाल तापडिया सर तसेच सहाय्यक प्रांतपाल रो.डॉ.कैलास करांडे या मान्यवरांची उपस्थिती लाभली

.रोटरीच्या सेवा तत्त्वज्ञानाला उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमात ज्या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय तथा नोकरीची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कुटुंबाबरोबरच समाजाभिमुख कार्यातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना रोटरी क्लब अकलूज मार्फत दरवर्षी “व्यवसाय सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो.

समाजात कर्तृत्वाने आणि सेवाभावी वृत्तीने प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची दखल घेत यंदाचा रोटरी क्लब अकलूजचा प्रतिष्ठेचा “व्यवसाय सेवा पुरस्कार” हा श्री.वीरेंद्र विठ्ठल पतकी, सौ.आशाताई एकनाथ ढोले-तांदुळकर, श्री.गोरख रामचंद्र डांगे, श्री.आगतराव ज्ञानोबा गायकवाड यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.सुधीर लातूरे व डिस्ट्रिक्ट सचिव रो.डॉ. राजगोपाल तापडिया यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

तर‌ याच अनुषंगाने प्रतिकूल परिस्थिती स्वतःला सिद्ध करत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ तर्फे देण्यात येणारा “रोटरी सक्षम पुरस्कार” हा विशेष पुरस्कार महिलांमधून सौ.शुभांगीताई भगवान देशमुख आणि दिव्यांगांमधून श्री.प्रशांत पंडित खरात यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या भव्य सोहळ्यामुळे रोटरीच्या “Service Above Self – स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ” या तत्त्वाचा प्रभावी संदेश‌ समाजापर्यंत पोहोचला. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारा व अभिमाचा ठरला असल्याचे मत डॉ.तापडिया तसेच कैलाश करांडे यांनी मनोगतातून व्यक्त केले.

या प्रसंगी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, खजिनदार सीए शशील गांधी, सहसचिव कल्पेश पांढरे, डॉ. मनीष गायकवाड, अभिषेक टेके, सीए नितीन कुदळे, गोमटेश दोशी, नवनाथ नागणे, दीपक फडे, डॉ.अभिजीत मगर, अजित वीर, पोपट पाटील, राजीव बनकर, ॲड.प्रवीण कारंडे, गजानन जवंजाळ, बबनराव शेंडगे, आशिष गांधी, मकरंद जामदार, ओजस दोभाडा, विक्रम कोतमिरे, संदीप साळुंखे, संदीप लोणकर, याबाजी, राजीव देवकर, सौ.तृप्ती कुदळे, सौ.तेजस्विनी बोरावके आदी रोटरी सदस्य, फर्स्ट लेडी सौ.संगिता लातुरे, रोटरी कम्युनिटी कॉप्स चे अध्यक्ष घनश्याम जाधव, सदस्य डॉ.अविनाश जाधव, रोहित गिरमे, एस.आर.कुलकर्णी, राजिव‌ लोहकरे, सौ.नमिता जाधव,‌ विजयकुमार जाधव तसेच पुरस्कार्थींचे कुटुंबीय मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो.ॲड. प्रवीण कारंडे यांनी केले. अध्यक्ष रो. केतन बोरावके यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे व उपस्थितितांचे स्वागत करत, रोटरी‌ क्लब अकलूज कडून समाजोपयोगी विविध राबविल्या गेलेल्या व भावी सेवा प्रकल्पांचा आढावा सादर केला.

सचिव अजिंक्य जाधव यांनी वर्षाचा लेखाजोखा सादर करत आभार प्रदर्शन व्यक्त केले व उपस्थितांना स्नेहभोजनाचा आस्वाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रवीण कारंडे व गजानन जवंजाळ यांनी केले

.या सोहळ्याला जोडूनच रोटरी ऑफिसमध्ये जिल्हा प्रांतपाल रो. सुधीर लातूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऑफिशियल क्लब व्हिजिट अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
लासुर्णे महसूल कार्यालयाला एजंटांचा विळखा; शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि प्रशासकीय अनागोंदी चव्हाट्यावर!*

लासुर्णे महसूल कार्यालयाला एजंटांचा विळखा; शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि प्रशासकीय अनागोंदी चव्हाट्यावर!*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In