• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

गरीब कुटुंबा मधून जन्माला आलेल्या, अर्ध्या चड्डीतल्या महान विभूतीने मनोरंजनातून समाज प्रबोधनाचे काम केले, ही विभूती म्हणजे दादा कोंडके – सुहास उरवणे. दादा कोंडके फॅन क्लब, अकलूज वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 22, 2026
in आपले शहर
0
गरीब कुटुंबा मधून जन्माला आलेल्या, अर्ध्या चड्डीतल्या महान विभूतीने मनोरंजनातून समाज प्रबोधनाचे काम केले, ही  विभूती म्हणजे दादा कोंडके – सुहास उरवणे.                                दादा कोंडके फॅन क्लब, अकलूज वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गरीब कुटुंबा मधून जन्माला आलेल्या, अर्ध्या चड्डीतल्या महान विभूतीने मनोरंजनातून समाज प्रबोधनाचे काम केले, ही विभूती म्हणजे दादा कोंडके – सुहास उरवणे. दादा कोंडके फॅन क्लब, अकलूज वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

अकलूज (प्रतिनिधी ) : स्माईल ९०.८ एफएम येथील भव्य प्रांगणात शाहीर दादा कोंडके यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त दादा कोंडके फॅन क्लब, अकलूज आयोजित व स्माईल ९०.८ एफएम, भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज, स्नेही मित्र मंडळ, मॉर्निंग ग्रुप, RVIP टूर्स अँड ट्रॅव्हल्स, गिरीजा ऑटोमोबाईल्स, प्रोफेशनल कूरिअर आणि मलबार हिल प्रस्तुत “झाल्या तिन्ही सांजा” हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

याप्रसंगी प्रसिद्ध निवेदक सुहास उरवणे सर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले की, “ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातून आलेल्या व चित्रपटातून अर्ध्या चड्डी मध्ये भूमिका साकारत शाहीर दादा कोंडके या महान विभूतीने आपल्या कष्ट, जिद्द आणि अद्वितीय विनोदी शैलीच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या चित्रपटांमधून केवळ मनोरंजनच केले नाही, तर त्यामध्ये सामाजिक संदेशही प्रभावीपणे मांडले

. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या साध्या, सुटसुटीत आणि ग्रामीण बोलीभाषेतील संवादांमुळे सामान्य माणसालाही त्या कलाकृतींशी सहज नाळ जोडता आली. त्यामुळे मराठी भाषा अधिक व्यापक पातळीवर पोहोचली.”महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीने अमिट ठसा उमटवणारे व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यात महत्त्वाचे स्थान असणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि शाहीर दादा कोंडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “झाल्या तिन्ही सांजा” विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

.कार्यक्रमाची सुरुवात दादांच्या प्रतिमा पुजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी दादा कोंडके यांचे वर‌ चित्रित झालेले “हे अंजनीच्या सुता” डॉ.मंगेश शिंदे यांनी उत्तमरीत्या सादर केले

, कार्यक्रमादरम्यान विधीतज्ञ भारत गोरवे यांनी “जीवा शिवाची बैल जोड”, आशा हेळकर-राजगुरू यांनी तुम ही मेरे मंदिर तुम ही मेरी पूजा”, समाधान देशमुख यांनी “चल रं वाघ्या”, सौ. सोनाली पाटील यांनी “झाल्या तिन्ही सांजा व बुगडी माझी सांडली गं” ही सुश्राव्य गीते सादर केली.

विशेष आकर्षण ठरले ते बाळासाहेब माने यांच्या मेंडोलीन वादनाचे. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

याप्रसंगी प्रसिद्ध कवी जयंत बोबडे, साहित्यिक चंद्रशेखर गायकवाड, प्रकाश चोरमागे, सुवर्णा घोरपडे-गोरवे, वीरेंद्र पतकी, धनश्री उरणे-म्हेत्रस, अनिरुद्र शिंदे, समाधान देशमुख, अरुंधती हजारे, रूपाली पाटील या कवींनी काव्य संमेलनातून ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव आणि विनोद यांच्या संगमातून दादांच्या कार्याला अभिवादन केले.दादांच्या लोकप्रिय लावण्या आणि चित्रपटातील गीते सादर करताना कलाकारांनी त्यांच्या कलाकृतींची जिवंत अनुभूती प्रेक्षकांना दिली.

“तुमचं आमचं जमलं, आली अंगावर, सोंगाड्या, एकटा जीव, पांडू हवालदार आदी गाजलेल्या चित्रपटातील गीतांनी बहार आणली.

कार्यक्रमादरम्यान दीपक एकतपुरे, स्माईल ९०.८ एफएम चे संस्थापक शंकर बागडे, गजानन जवंजाळ, अशोक एकतपुरे, सावळे सर या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दादांचा साधेपणा, लोकांशी असलेला जिव्हाळा आणि कामावरील निष्ठा, विनोदी शैलीतून जपलेले सामाजिक भान, हिंदू मुस्लिम एकता आदींचा विशेष उल्लेख करत दादा कोंडके यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला.

प्रारंभी दादा कोंडके क्लबचे संस्थापक व दादांचे फॅन कांतीलाल एकतपुरे आपल्या प्रास्ताविकातून विशद करताना सांगितले की, “दादा केवळ कलाकार नव्हते, तर ते एक विचार होते,” दादा कोंडके फॅन क्लब व तसेच सह आयोजकाचे सहकार्यातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पिढीसमोर दादांचे कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न व विशेषतः तरुणांमध्ये दादांच्या कलाकृतींबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी, मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाची जाणीव‌ व्हावीहा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे सांगितले

.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओघवत्या शैलीत व सुंदर शब्दालंकारांनी सुहास उरवणे यांनी पार पडले.

कार्यक्रमाची सांगता “मराठा तितुका मेळवावा” या चित्रपटातील “अखेरचा तुला हा दंडवत” हे भैवरीपर गीत डॉ. मंगेश शिंदे यांनी उत्कृष्टरित्या सादर केले या त्यांच्या सादरीकरणाने व हावभावांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.

दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत अशा कार्यक्रमांची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार‌ आयोजकांकडून चालू ठेवावा असे उपस्थितांकडून सांगण्यात आले.याप्रसंगी अनेक श्रोते उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
जागतिक जलदिना निमित्त पाणी बचतीसाठीपथनाट्यातून  जनजागृती.

जागतिक जलदिना निमित्त पाणी बचतीसाठीपथनाट्यातून  जनजागृती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In