• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज नगरपरिषदेने* *रमजान ईद (Eid-ul-Fitr) पूर्वी* *ईदगाह परिसराची स्वच्छता*, *सुशोभीकरण व देखभाल बाबत तातडीने उपाय योजना करण्याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन…*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 28, 2026
in आपले शहर
0
अकलूज नगरपरिषदेने* *रमजान ईद (Eid-ul-Fitr) पूर्वी* *ईदगाह परिसराची स्वच्छता*, *सुशोभीकरण व देखभाल बाबत तातडीने उपाय योजना करण्याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन…*
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अकलूज नगरपरिषदेने* *रमजान ईद (Eid-ul-Fitr) पूर्वी* *ईदगाह परिसराची स्वच्छता*, *सुशोभीकरण व देखभाल बाबत तातडीने उपाय योजना करण्याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन…*

अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषदेने रमजान ईद (Eid-ul-Fitr) पूर्वी ईदगाह परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण व देखभाल बाबत तातडीने उपाय योजना करण्याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे

सदर निवेदनाद्वारे अकलूज नगर परिषदेस विनंती करण्यात आली आहे की, अकलूज येथील ईदगाह परिसराची सद्यस्थिती अत्यंत गैरसोयीची व अस्वच्छ असून सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संरक्षण व कायदा-सुव्यवस्था यांच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

या वर्षी रमजान ईद (Eid-ul-Fitr) 20 मार्च 2026 रोजी मोठ्या भक्ती भावाने साजरी केली जाणार आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जनता ईदगाह मैदानात एकत्र येणार आहे

सदर जागेचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच तमाम मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून कृपया खालील बाबी तातडीने कराव्यात.

१. वृक्षारोपण मोहिम :- पर्यावरण संतुलन व नागरिकांना गारवा मिळावा यासाठी वड, पिंपळ, आंबा तसेच इतर प्रदूषणरोधक झाडे लावावीत. त्यांची नियमित देखभाल करण्याची जवाबदारी निश्चित करावी.

२. मातीचे ढिगारे आणि काटेरी झाडे दुर करणे. सदर परिसरात मातीचे ढिगारे आणि काटेरी झुडपे अस्वच्छता वाढवत आहेत. यांचे त्वरित निष्कासन करावे.

३. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई स्थानिक लोकवस्तीतील काही व्यक्ती त्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास येत आहे. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने व संबंधित कायद्यांनुसार कठोर दंडात्मक कारवाई करावी तसेच सूचना फलक व जनजागृती राववावी

४. सुशोभीकरण व मूलभूत सुविधा ईदग्यास दर्जेदार रंगकाम करणे. नमाज पठणाच्या जागी दर्जेदार टाइल्स बसविणे. संपूर्ण परिसरास सुरक्षित कंपाऊंड (Compound Wall) घालणे. प्रवेशद्वाराची योग्य रचना करून गेट करून घेणे.

५. नियमित देखभाल (Maintenance) नगरपरिषदेकडून कर्मचारी नेमल्यास नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करता येईल. आवश्यक असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

६. पाणी व प्रकाश व्यवस्था पर्याप्त पिण्याचे पाणी तसेच स्ट्रीट लाईटची व्यवस्थित व्यवस्था करण्यात यावी.

७. कचरा व्यवस्थापन कचरा पेट्या बसवून नियमित कचरा उचलण्याची व निपटारा करण्याची व्यवस्था करावी

.वरील सर्व बावी सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि धार्मिक स्थळाच्या पवित्रतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे संबंधित कायदे आणि नगरपरिषद अधिनियमांनुसार रमजान ईदपूर्वी हा परिसर योग्य स्वरूपात तयार करून देण्यात यावा, ही विनंती.

तसेच या निवेदनावर निश्चित कालावधीत लेखी उत्तर देण्यात यावे.सणांच्या वेळीच प्रशासनाला जाग येते, ही परंपरा आता बदलली पाहिजे!ईद हा लाखो भाविकांचा श्रद्धेचा विषय आहे — त्याचा अवमान आम्ही सहन करणार नाही.

प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा ही निवेदनाद्वारे दिला आहे

याप्रसंगी निवेदन देताना नगरसेवक -राहुल लोंढे, महेश शिंदे, संतोष वाघमोडे, अमरसिंह देशमुख भैया, विक्रांत देशमाने, अमोल माने, अशोकदादा गायकवाड, अमर शेख (अकलूज मंडळ अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष), सुहास गायकवाड, शुभम वाघमारे, श्रीकांत दोरकर, शुभम सूर्यवंशी, शहाबाज काझी, उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
राष्ट्रीय विज्ञान दिन : वैज्ञानिक चेतनेतून राष्ट्रनिर्मितीकडे

राष्ट्रीय विज्ञान दिन : वैज्ञानिक चेतनेतून राष्ट्रनिर्मितीकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In