सिद्धेश्वर गणपत देशमुख यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील लिंगायत समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवशंभू लॉटरी सेंटरचे शिवभक्त सिद्धेश्वर गणपत देशमुख (काका )(वय 65वर्षे )यांचे अल्पशा आजाराने 7जानेवारी रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगा व 3 मुली आहेत
ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






