• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

माळशिरस तालुका व्हाईस ऑफ मिडीया देशव्यापी संघटनेच्या नुतन निवडी जाहीर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 4, 2026
in आपले शहर
0
माळशिरस तालुका व्हाईस ऑफ मिडीया देशव्यापी संघटनेच्या नुतन निवडी जाहीर
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस तालुका व्हाईस ऑफ मिडीया देशव्यापी संघटनेच्या नुतन निवडी जाहीर

अकलूज /प्रतिनिधी

:पत्रकार दिनाचे औचित्य साधून अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात दि.४ जानेवारी २०२५ रोजी ५८ देशांत पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय हक्कांसाठी लढा देणारी क्रांतीकारी पत्रकार संघटना म्हणजेच व्हॉईस ऑफ मिडिया,व्ही.ओ.एम.इंटरनॅशनल फोरम या देशव्यापी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप काळे सर तसेच सोलापूर जिल्हा कोअर कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन माळशिरस तालुका अध्यक्ष आण्णा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या बैठकीत माळशिरस तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून अण्णा भोसले यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.माळशिरस तालुका कोअर कमिटी सदस्य शिवराम गायकवाड,तालुका उपाध्यक्षपदी बिभीषण साठे,तालुका कार्याध्यक्षपदी तुषार केंगार, तालुका संघटकपदी म्हणून आमीर मोहोळकर,तालुका खजिनदारपदी अमोल साठे , तर तालुका सचिवपदी म्हणून रणजितदादा गायकवाडतालुका प्रसिद्धीप्रमुख श्रीकृष्ण देशपांडे, तालुकासह कार्याध्यक्ष सदानंद बनसोडे यांच्यासह तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून सुधीर पवार,सचिन करडे,गणेश इंगळे,वैभव पवार, मिलिंद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचे निवडीचे पत्र नुतन तालुकाध्यक्ष आण्णा भोसले यांच्या शुभहस्ते देऊन त्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आलेला आहे माजी अकलूज ग्रामपंचायत सदस्य जावेद बागवान व सुरज कांबळे यांनीही या बैठकीस उपस्थिती दर्शवली.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आण्णा भोसले यांनी भूषवले. सुत्रसंचालन व मार्गदर्शनपर भाषण करताना माळशिरस तालुका कोअर कमिटी सदस्य शिवराम गायकवाड यांनी पत्रकारिता करताना तटस्थता आणि सचोटी कशी असावी यावर प्रकाश टाकला. त्यांनी अनेक किस्से सांगत पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव आणि नैतिकता यावर उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.

जेष्ठ पत्रकार आमीर मोहोळकर यांनी पत्रकार,पत्रकार यांचे जीवनप्रवास तसेच पत्रकारांना येणारे संकटे यावर मार्गदर्शन केलेपत्रकार बच्चन साठे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांच्या घरगुती परिस्थितीचे दर्शन घडवले युवा पत्रकार अमोल साठे यांनी व्हाईस ऑफ मिडीया या संघटनेची कार्य,५८ देशात पसरलेले पत्रकारांचे जाळे,संघटनेची ध्येयधोरणे यांची मांडणी केली जेष्ठ पत्रकार श्रीकृष्ण देशपांडे बोलताना म्हणाले की आपापसात बरेच विघ्नसंतोषी लोकं गैरसमज पसरवतील त्यांच्या भुलथापांना बळी न पडता आपले काम सुरू ठेवून पत्रकारांची एकजुट कायम रहावी यासाठी प्रयत्न करावेत जेष्ठ पत्रकार सचिन करडे यांनी माळशिरस तालुक्यात पत्रकार भवन असावे अशी खंत व्यक्त केली युवा पत्रकार तुषार केंगार यांनीपत्रकारांच्या जीवनप्रवास यांचेवर भाष्य केले सर्व राजकारणी प्रत्येक स्वार्थासाठी एक होतात आपणही एकत्रितरित्या काम करावे अशी सादही बोलताना घातली आहे

नवीन कार्यकारिणीतील पत्रकार बांधवांनी आपापली मते उपस्थित करून व्हाईस ऑफ मिडीया संघटनेशी कायम हातात हात घालून काम करू अशी ग्वाही दिली आमीर मोहोळकर यांनी उपस्थित पत्रकार बांधवांचे आभार मानले

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
बागेचीवाडी गावच्या शिरपेचात आनखी एक मानाचा तुरा.

बागेचीवाडी गावच्या शिरपेचात आनखी एक मानाचा तुरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In