नवीन वर्षानिमित्त प्रहार अपंग संघटनेच्या वतीने सायकल वाटप
अकलूज (प्रतिनिधी )दिनांक 1/1/26 रोजी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने तरंगफळ गावचे रहिवासी यांना अकलूज सिविल हॉस्पिटल या ठिकाणी तीन चाकी सायकल भेट देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग माननीय श्री मुख्तार भाई कोरबु प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा संघटक शहाजी देशमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख जी जानकर बाळासाहेब लोखंडे अमजद शेख सर्व दिवंगत बांधवांना यावेळी उपस्थित होते

सर्वांना मुख्तार भाई कोरबू यांनी नवीन वर्षाच्या सर्व अपंग बांधवांना शुभेच्छा दिल्या .






