• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

म्हसवड पोलीस ठाण्यांतर्गत तेवीसजण तडीपार, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व सपोनि अक्षय सोनवणे यांची कारवाई

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 29, 2025
in आपले शहर
0
म्हसवड पोलीस ठाण्यांतर्गत तेवीसजण तडीपार, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व सपोनि अक्षय सोनवणे यांची कारवाई
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे :

बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे, शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे, सामाजिक शांतता सलोखा बिघडवण्यासंबंधीचे गुन्हे करणाऱ्यांची दहशत मोडकळीस आली आहे

.ज्याअर्थी सार्वत्रिक नगरपरिषद म्हसवड निवडणूक 2025 अनुषंगाने दिनांक 2/12/ 2025 रोजी मतदान होणार असून समाजात गैरवर्तन करणाऱ्या तसेच ज्यांच्यामुळे सामाजिक शांतता सलोखा बिघडू शकतो असे आरोपी सध्या जामीनवर मुक्त आहेत तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नाही व त्यांच्या हातून गंभीर स्वरूपाचा शरीराविरुद्धचा किंवा बेकायदेशीर जमाव जमवून शांतता सलोखा बिघडविण्याचा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यांच्या कृत्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा तब्बल 23 सराईत गुन्हेगारांना सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक म्हसवड च्या अनुषंगाने म्हसवड मतदार संघाच्या हद्दीतून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 (2) प्रमाणे तडीपार हद्दपार करणे बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे प्रभारी अधिकारी म्हसवड पोलीस स्टेशन यांनी उपविभागीय दंडाधिकारी माण प्रांताधिकारी उज्वला गाडेकर मॅडम यांना प्रस्ताव सादर केलेला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची खात्री करून या आरोपींच्या कृतीमुळे म्हसवड परिसरातील व गावातील सर्वसामान्य जनतेत भीतीची भावना आहे व या आरोपींच्या वर्तनामुळे म्हसवड शहरात व इतर परिसरात सार्वजनिक शांततेचा भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर अपराध होण्याचा संभव आहे, या आरोपींच्या हालचाली, उपस्थिती व कृती यामुळे म्हसवड शहर व परिसरातील, पेठेतील, गावातील व परिसरातील नागरिकांच्या सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याचा संभव आहे असे स्पष्ट मत झाल्याने नमूद आरोपी हे ठराविक कालावधी करिता हद्दपार करण्यास पात्र आहेत त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नमूद 23 आरोपींना सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद म्हसवड मतदार संघाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास व निवास करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालील प्रमाणे1) दादासो किसन खुपकर2) रावसाहेब रघुनाथ नरळे3) मल्हारी पांडुरंग मदने4) धनंजय दिनकर बनसोडेपोपट रामचंद्र गायकवाड6) अविनाश दादू सरतापे7) अक्षय महादेव गोरड8) विजय बाबा शिंदे9) प्रवीण सुरेश गोरड10) विशाल महादेव नलावडे11) करण नवनाथ गोरड12) समाधान सिदा गोरड13) आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे14) सुशांत दादा गोरड15) दादा बाबुराव मदने16) जयंत पोपट झिमल17) नागेश सुरेश चव्हाण18) समाधान विलास चव्हाण19) दादासो पोपट गायकवाड20) पोपट पांडुरंग शिंदे21) बाजीराव रामा नरळे22) दिलीप बाबुराव माने23) विठ्ठल दिलीप मदनेवरील सर्व 23 आरोपींना मा. उपविभागीय दंडाधिकारी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर मॅडम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या प्रस्तावावरून निवडणूक कालावधीत तडीपार केले असून सदरची कारवाई ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी म्हसवड पोलीस स्टेशन अक्षय सोनवणे यांनी व प्रांतअधिकारी उज्वला गाडेकर मॅडम यांनी केलेली आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
तिरवंडी  कॅनल पट्टी ते निरानदी बंधारा या रस्त्यावरील  साईडपट्टी गेली चोरीला

तिरवंडी कॅनल पट्टी ते निरानदी बंधारा या रस्त्यावरील साईडपट्टी गेली चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In