• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

मराठा सेवा संघाचे १० मे २०२५ पासून अकलूजमध्ये महाअधिवेशन तीन दिवस चालणार विचारांचा जागरशोभा यात्रा, सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने, काव्यसंमेलन, परिसंवाद

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 9, 2025
in आपले शहर
0
मराठा सेवा संघाचे १० मे २०२५ पासून अकलूजमध्ये महाअधिवेशन तीन दिवस चालणार विचारांचा जागरशोभा यात्रा, सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने, काव्यसंमेलन, परिसंवाद
0
SHARES
281
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा सेवा संघाचे १० मे २०२५ पासून अकलूजमध्ये महाअधिवेशन तीन दिवस चालणार विचारांचा जागरशोभा यात्रा, सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने, काव्यसंमेलन, परिसंवाद

अकलुज(प्रतिनिधी मराठा सेवा संघाचे १० मे २०२५ पासून अकलूजमध्ये महाअधिवेशन तीन दिवस चालणार विचारांचा जागरशोभा यात्रा, सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने, काव्यसंमेलन, परिसंवाद असलेची माहिती अकलूज येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेत बोलताना उत्तमराव माने शेंडगे केंद्रीय कार्यकारणी सदस्य यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदन सिंह मोहिते पाटील धनाजी माने, जिल्हा सचिव हेमलता मुळीक मनोरमा लावंड जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. मिनाक्षी ताई जगदाळे,वनिता कोरटकर प्रियाताई नागणे तालुका अध्यक्षा शारदा चव्हाण मनीषा जाधव सुवर्णा घोरपडे रवींद्र पवार अशोकराव रणवरे दिगंबर मिसाळ नवनाथ कोडक सिद्धेश्वर नागटिळक शिवाजी शिंदे बाळासाहेब पराडे डॉक्टर अमोल माने सचिव राजेंद्र मिसाळ हे पत्रकार परिषदेचे उपस्थित होते.

मराठा सेवा संघाचे स्थापने पासून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात अधिवेशने होतात. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे ८ वे अधिवेशन १९९८ यासाली झाले होते. त्यानंतर महआधिवेशन घेण्याचा मान या वर्षी सोलापूरला मिळाला असून सदर अधिवेशन शनिवार दि. १० मे ते १२ मे २०२५ या दरम्यान अकलूज येथील स.म.शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवनमध्ये या राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसात विचारांचा जागर चालणार आहे. सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने, काव्यसंमेलन, परिसंवादसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आधिवेशनाला राज्यभरातून मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सभासद व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.

साधारण पंधराशे लोक प्रत्येक दिवशी हजेरी लावतील. सर्वांची चहापान व भोजनाची व्यवस्था केली आहे. तसेच राज्यभरातून येणाऱ्यांची मुक्कामाची सोय केली आहे.शनिवार दि. १० मे रोजी दुपारी २ वाजता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उदघाटन व पालकमंत्री जयकुमार गोरे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड पुरुषोत्तम खेडेकर यांचे उपस्थितीत प्रदेशाध्याक्ष विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थित म्हणून अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायणआबा पाटील, आमदार राजू खरे व सेवा संघाचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उ‌द्घाटनपूर्व सत्रात सकाळी ११ वाजता मराठा सेवा संघ व ३३ कक्ष बळकटीकरण व पुर्नबांधणी या विषयावर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब मार्गदर्शन करणार आहेत. कार्यालयीन सचिव सोमनाथ लडके, धनंजय पाटील या सत्रास उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २ ते २.३० वाजता शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहीरी कार्यक्रम, अकलूज इतिहास व विकास (डॉक्यूमेंट्री), महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग ‘श्री राज्ञी सखी जयति’, आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अकलूज शहरातून भव्य संस्कृती यात्रा व ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे, रात्री ‘जागर विचारांचा, जागर संस्कृतीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि. ११ मे रोजी सकाळी सूर्योदयाच्या कविता या अंतर्गत अनेक मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या जातील, पुढील सत्रात प्रा. प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी यांचे इतिहासाचार्य मा. म. देशमुख बहुजन इतिहास व प्रबोधनाचे अर्ध्वयू या विषयावर तसेच त्यानंतर प्रा. शरद पाटील यांची इतिहास मिमांसा आणि मार्क्स, फुले, आंबेडकरवाद या विषयावर डॉ किशोर ढमाले यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच बहुजन चळवळींचा समन्वय आवश्यकता आणि कृती कार्यक्रमा अंतर्गत प्राचार्य डॉ. दिलीप चौधरी, चंद्रपूर यांचे भाषण होणार आहे.दुपारी व्याख्याते डॉ. अशोक राणा, यवतमाळ यांचे मराठा इतिहास आणि व्देषाचे राजकारण या विषयावर विशेष व्याख्यान होइल. व्याख्याते डॉ. सतिश तराळ अमरावती यांचे मराठा समाजाच्या सांस्कृतिकरणाची आवश्यकता या विषयावर व्याख्यान होणार आहे.

त्यानंतर जीवन जगा आनंदाने, जीवन जगा मनसोक्त या विषयावर संजय कळमकर यांचे तर त्यानंतर प्रबोधनाची देशियता आणि वैश्विकता या विषयावर प्रा. डॉ. शरद बविस्कर यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी विजय चोरमारे यांचे माध्यम जगत आणि मराठा समाज या विषयावर तर निर्मलकुमार देशमुख यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मराठा सेवा संघ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच दिवशी रात्री गझल मैफल आयोजित करण्यात आली आहे.

सोमवार दि. १२ मे रोजी समारोप होणार आहे. यादिवशी सकाळी नवोदित कवींचे काव्यसंमेलन, त्यानंतर परिसंवाद होणार आहे. त्यानंतर नाचू किर्तनाचे रंगी या विषयावर गंगाधर बनबरेसरांचे व्याख्यान, दुपारी महिलांचे जग आणि जगणे या विषयावर स्नेहा टोणपे, यवतमाळ यांचे व्याख्यान, त्यानंतर नित्य नवे कायदे, नित्य नवा संघर्ष या विषयावर अॅड. मिलिंद पवार, पुणे यांचे व्याख्यान, कला क्षेत्रातील जातवाद आणि बहुजन समाज या विषयावर किरण माने सिने कलाकार यांचे व्याख्यान होईल. समारोपीय सत्रात जिल्ह्यातील मान्यवर व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये कला जोपासक जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील यांना राजश्री छत्रपती शाहू कला आश्रयदाता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात अक्कलकोट अन्नछत्राचे संस्थापक जन्मंजोय भोसले, सिने क्षेत्रासाठी नागराज मंजुळे व किरण माने आणि शाहिरी कलेसाठी शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संध्याकाळी महिलांसाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लावणी उत्सव असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत

.१९९८ नंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे आधिवेशन होत आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत उत्साहात तयारी करत आहेत. या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील समाज बांधव व भगिनींना विचारांची आगळीवेगळी मेजवानी मिळणार आहे.

तरी माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्यातील युवक, युवती, महिला व पुरुष यांनी आवर्जुन उपस्थित राहवे असे आवाहन मराठा सेवा संघ माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्याच्यावतीने करण्यात आले आहे

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
सहकार महर्षी’च्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाशी संलग्नित आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये घवघवीत यश

सहकार महर्षी'च्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाशी संलग्नित आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In