बागेचीवाडी येथील प्रसिद्ध विधीज्ञ विरेन्द्र वाघमारे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती
..अकलूज प्रतिनिधी. रणजितदादा गायकवाड

बागेचिवाडी चे प्रसिद्ध विधीज्ञ वीरेन्द्र वाघमारे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाली आहे ते २०१० पासुन माळशिरस पंढरपूर सोलापूर बारामती इंदापूर येथे फौजदारी व दिवाणी स्वरूपाच्या केसेस मध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्या निवडिने सम्पुर्ण माळशिरस तालुक्यातील त्यांच्या पक्षकार व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण पसरले आसुन विविध स्थरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे …






