• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

धर्मवीर बलिदान मास निमित्त:अकलूज शहरात मूकपदयात्रा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 30, 2025
in आपले शहर
0
धर्मवीर बलिदान मास निमित्त:अकलूज शहरात मूकपदयात्रा
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*धर्मवीर बलिदान मास निमित्त:अकलूज शहरात मूकपदयात्रा*

अकलूज प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड

फाल्गुन शुद्ध प्रतिपादेपासून ते फाल्गुन अमावस्या पर्यंत गेली ३० दिवसापासून रोज नित्यनेमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकलूज विभागाकडून श्रद्धांजली चा कार्यक्रम घेण्यात येत होता.

व 29 मार्च रोजी समारोपदिनी शंभूराजांची न निघालेली अंतयात्रा ही मूकपदयात्रा स्वरूपात अकलूज शहरातून काढण्यात आली.

दरम्यान या मूकपद यात्रेसाठी माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेब, तालुक्याचे शिक्षण सम्राट आदरणीय जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील, तालुक्याचे आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब.यांनी उपस्थित राहून शंभूराजांच्या प्रतिमेचे पूजन करून धर्मवीर ज्वाला प्रज्वलित करून सर्व धारकऱ्यांना मूकपद यात्रेसाठी मार्गस्त केले

.व संपूर्ण अकलूज शहरातून मुकपद यात्रा झाल्यानंतर संपूर्ण अकलुज शहरातून जय शंकर उद्यान शिवतीर्थ या ठिकाणी सचिनजी शिंदे यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना होम प्रज्वलित करून प्रतिकात्मक अग्नी दिला. यावेळी सचिनची शिंदे यांनी सबंध धारकरी वर्ग धर्मबंधू व भगिनींना शंभूराज्यांच्या बलिदाना विषयी व गुढीपाडव्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.शंभूराजांच्या बलिदानाचा व गुढीपाडव्याच्या काडी मात्र संबंध नाही.आणि जे कोणी हा संबंध निर्माण करण्याचं कार्य करत आहेत त्यांना उत्तम चपराक देण्याचे काम आपण सर्वांनी करायचं असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित छोटा धारकरी श्रीतेज शिवाजीराव घोडके याने शंभुराजे व कवी कलश यांच्यातील छावा चित्रपटांमधील कवी संवाद हुबेहूब मांडून अनेक उपस्थितांचे मन जिंकले.शंभूराजे सदैव देव देश आणि धर्मासाठी झटले,झगडले,झुंझले.त्यांचा त्याग आपण विसरणे कदापी शक्य नाही

.गेली अनेक वर्ष पासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान अकलूज मार्फत या अकलूज शहरांमध्ये बलिदान मासाचे आयोजन केले जाते.लहानांपासून अगदी थोरा मोठ्यांपर्यंत शंभूराजांच्या बलिदानाची जाण असणारे.सर्वच हिंदू बांधव हा धर्मवीर बलिदान मास पाळतात.मुंडन करणे,आवडत्या वस्तूचा, त्याग करणे ,चहापाण बंद करणे,पायात पादत्राने न घालणे अश्या अनेक गोष्टीचा त्याग या बलिदान मास काळत धारकऱ्यांकडून केला जातो. कारण हा काळ छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांना हृदयामध्ये नित्त जागून ठेवण्याचा असतो शंभूराजांचे आकलन करण्याचा असतो.शंभूराजे जगण्याचा असतो.

गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्रपती शंभू छत्रपती यांच्या मार्गावर चालणारी पिढी निर्माण करण्याचं काम हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फतत केला जात.माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.असे सुधीर पवार (शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रचार प्रसार प्रमुख व प्रवक्ते) यांनी सांगितले.

दरम्यान या मूकपद यात्रेसाठी शिवप्रतिष्ठानचे हिन्दुस्थानचे तालुकाप्रमुख गणेश इंगळे,अकलूज विभाग प्रमुख महेश जाधव,वैभव वढतीले,दीपक भिसे,धर्मनिष्ठ शिवाजीराव घोडके,वैभव टोंगळे, अक्षय चौगुले,सागर व्यवहारे सागर उपासे निखिल थोरात नागराज शिंदे ऋषिकेश भूतनाळ,अभिजीत बाबर,तेजस माने देशमुख, विजय गायकवाड सर,ननवरे, विशाल कुंभार,आकाश वायकर,गणेश माने,भरत भानुषाली,दत्ता जाधव,गणेश पवार,विशाल कुंभार,युवराज वाळके,ओमकार बागडे, यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व धारकरी बंधू ,स्वयंसेवक वर्ग, माता-भगिनी,उपस्थित होत्या.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
साईबाबा सेवा ट्रस्ट संग्रामनगर यांच्या वतीने साई प्राणप्रतिष्ठा 28वा वर्धापन दिन व श्रीराम नवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

साईबाबा सेवा ट्रस्ट संग्रामनगर यांच्या वतीने साई प्राणप्रतिष्ठा 28वा वर्धापन दिन व श्रीराम नवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In