• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

शंकरराव मोहिते महाविद्यालयात सृजनरंग महोत्सव संपन्न

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 23, 2025
in आपले शहर
0
शंकरराव मोहिते महाविद्यालयात सृजनरंग महोत्सव संपन्न
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शंकरराव मोहिते महाविद्यालयात सृजनरंग महोत्सव संपन्न –

अकलूज येथे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात “सृजनरंग महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील अध्यक्ष म संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात शिक्षणाबरोबर विद्यार्थीच्या सुप्त कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या सृजनरंग महोत्सवमध्ये बॉक्स विकेट क्रिकेट स्पर्धा (मुले व मुली), व्हिडिओ रिल मेकींग (तयार करणे) स्पर्धा, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा, मेहेंदी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा, प्रोजेक्ट सादरीकरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव दि. १४ फेब्रुवारी ते २१ फब्रुवारीपर्यंत या कालावधीत संपन्न झाला. यामध्ये एकू ३९७स्पर्धक सहभागी झालेले होते. यामहोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभमहाविद्यालायचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. हनुमंत अवताडे, डॉ. सतीश देवकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

पारितोषक वितरण वाचन महोत्सव समन्वयक डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले. सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक ऑफिस स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.या पारितोषक वितरण समारंभाचे आभार प्रदर्शन डॉ. निवृत्ती लोखंडे यांनी मानले.या स्पर्धेतील निकाल बॉक्स विकेट क्रिकेट स्पर्धा मुले बी टीम बीएस्सी. भाग २ (प्रथम), बीकॉम भाग ३ (द्वितीय), बीकॉम भाग१ टीम बी (तृतीय), बीकॉम भाग २ टीम ए. (तृतीय) मुली क्रिकेट स्पर्धा -बी.ए. भाग २ (प्रथम), बी.ए. भाग ३ (व्दितीय), बीएस्सी भाग ३ (तृतीय), बी. कॉम भाग १ (तृतीय) पेपर प्रेझेन्टेशन स्पर्धा श्रवणी ढगे बी. कॉम २ (प्रथम), रुक्मिणी वेल्गोंडे बीएस्सी ३ (व्दितीय), हितेश पुंज बी. कॉम ३ (तृतीय) प्रोजेक्ट सादरीकरण स्पर्धा बीएस्सी रुक्मिणी येल्गोंडे ३ (प्रथम), द्वितीय क्रमांक गौरी कुल्धर्मे बीकॉम २ (व्दितीय), श्रवणी ढगे बी. कॉम २ (तृतीय) मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक साक्षी सावंत बी एस्सी ३ (प्रथम), प्राजक्ता यादवबी.ए. भाग २ (व्दितीय), सानिया शेख बीकॉम २, सानिया मुलाणी बी.ए. २. वैष्णवी भोसले बी.एस्सी ३. खुशबू तांबोळी बी.ए.२ (तृतीय) वक्तृत्व स्पर्धा -हितेश पुंज बीकॉम ३ (प्रथम), दिव्या जाधव बी.एस्सी ३ (द्वितीय), निकिता चव्हाण बी एस्सी ३ (तृतीय) निबंध स्पर्धावैष्णवी शिंदे बी.कॉम ३ (प्रथम), आरती साठे बी.ए.१ (द्वितीय), प्राजक्ता यादव बी ए भाग २. प्राची शिंदे बीकॉम भाग ३ (तृतीय)) मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा सानिया शेख बी.कॉम २ (प्रथम), साक्षी सावंत बीएस्सी ३ (द्वितीय), गौरी लोंढे बी.ए.१, योगेश तुपे बी.ए. भाग २ (तृतीय)रील मेकिंग सादरीकरण स्पर्धा अलोक गौडे बी कॉम १ (प्रथम), गौरी जडे बीएस्सी १ (द्वितीय), प्राची शिंदे बी. कॉम ३ (तृतीय)) उत्कृष्ट संघव्यवस्थापक प्रा. विनायक माने (बी.कॉम) वर्गनिहाय सर्वसाधारण विजेतेपदबीएस्सी भाग ३. विभाग निहाय सर्वसाधारण विजेतेपद – कॉमर्स विभाग

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
सौ. पुष्पा माधवराव जाधव यांचे निधन

सौ. पुष्पा माधवराव जाधव यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In