• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

श्रावण सोमवार निमित्त देवदर्शन घेऊया लाल परीसंगे” अकलूज आगाराचा स्तुत्य उपक्रम

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 5, 2024
in आपले शहर
0
श्रावण सोमवार निमित्त देवदर्शन घेऊया लाल परीसंगे”               अकलूज आगाराचा स्तुत्य उपक्रम
0
SHARES
731
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“श्रावण सोमवार निमित्त देवदर्शन घेऊया लाल परीसंगे”अकलूज आगाराचा स्तुत्य उपक्रम

अकलूज (प्रतिनिधी ) तब्बल ७१ वर्षानंतर श्रावण महिना सोमवार पासून सुरु होत असून श्रावण मासाची सांगता देखील सोमवारीच होत आहे. या आलेल्या दुर्मिळ योगाच्या अनुषंगाने अकलूज आगरामार्फत पूर्ण महिनाभर (ऑगस्ट ) देवदर्शनासाठी मागणीप्रमाणे बस देण्यात येणार आहे. श्रावण महिन्यात भक्तगणांना देवदर्शनाचा लाभ महामंडळाच्या लाल परीने घेता यावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शिखर शिंगणापूर, अष्टविनायक गणपती दर्शनासह इतर ठिकाणच्या देवदर्शनाचा लाभ भक्तगणाना घेता येणार आहे.

श्रावण महिन्यात भक्तगणांना देवदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी विविध ठिकाणी मागणीप्रमाणे स्वतंत्र बस धावणार आहेत.

अकलूज आगारातून देवदर्शनासाठी विविध ठिकाणी धावणाऱ्या बसेस व तिकीट दर (अंदाजे) पुढीलप्रमाणे १) अष्टविनायक दर्शन बस फूल तिकीट १८००/- हाफ तिकिट ९००/- २) शनिशिंगणापूर व जवळपासचे देवदर्शन बस फूल तिकीट १३०५/- हाफ तिकिट ६५५/- ३) त्र्यंबकेश्वर व इतर देवदर्शन बस फूल तिकीट १७४०/- हाफ तिकिट ८७०/- ४) भीमाशंकर दर्शन बस फुल तिकीट ९००/- हाफ तिकीट ४५०/- ५) गणपतीपुळे दर्शन बस फुल तिकीट १३०५/- हाफ तिकिट ६५५/- ६) साडेतीन शक्तीपीठ दर्शन बस फूल तिकीट २७००/- हाफ तिकिट १३५०/- ७) शेगाव गजानन महाराज दर्शन बस फूल तिकीट १७४०/- हाफ तिकिट ८७०/- ८) गाणगापुर दर्शन बस फुल तिकीट ७८०/- हाफ तिकिट ३९०/- ९) गोंदवले औदुंबर कोल्हापूर दर्शन बस फूल तिकीट ८७०/- हाफ तिकिट ४३५/- १०) लोणार शेगाव आनंदसागर दर्शन बस फुल तिकीट १३५०/- हाफ तिकिट ६७५/- .

अशाप्रकारे आगरामार्फत देवदर्शनासाठी मार्ग निश्चित करण्यात आलेले असून भाविकांच्या मागणीप्रमाणे बदल हवा असल्यास करुन देण्यात येईल. बुकिंग करीता व दर्शन बस च्या नियम व अटींसाठी प्रत्यक्ष आगारात येऊन खालील यात्रा प्रमुख याना भेटण्याचे अथवा संपर्क करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केले आहे.

यात्रा प्रमुख १) श्री सोनवलकर ९८८१३९३४७८. २) श्री रंदवे 9637080006. ८७६६९१४२९२ ३) श्री पिसे ९७६३५६५७६०. ४) श्री लंगोटे ९९२३०८१५५९. या दरामध्ये केवळ प्रवास खर्च समाविष्ट आहेत. तसेच या प्रवासाकरीता रा. प. नियमाप्रमाणे सर्व सवलती लागू आहेत. ग्रुप बुकिंग व महिला बचत गट यासाठी थेट गावातून बस उपलब्ध होईल त्यासाठी नियम व अटी लागू राहणार आहेत. सदर दर्शन बस साठी किमान ४२ प्रवाश्यांचा ग्रुप असणे आवश्यक असून ग्रुप तयार असल्यास ग्रुप च्या मागणी नुसार तारीख देण्यात येईल.

चौकट :-मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही नियोजन

मागील वर्षी श्रावण महिन्यात अशाच देवदर्शन बस सेवा सुरु करण्यात आली होती. त्यास अकलूज पंचक्रोशीतील भाविकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्या नुसार याही वर्षी असेच नियोजन केले असून या किफायतशीर व सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या दर्शन बस सेवेचा लाभ भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. प्रमोद र. शिंदे आगार व्यवस्थापक, अकलूज

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
टेंभू उपसासिंचन योजनांच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पुणे येथे घेतली आढावा बैठक

टेंभू उपसासिंचन योजनांच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पुणे येथे घेतली आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In