अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या अमिना बबन तांबोळी वय ९० यांचे अल्पशा आजाराने वृद्धपकाळाने आज सोमवार दिनांक १ जुलै रोजी निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले एक विवाहित मुलगी जावई सुना नातवंडे असा परिवार आहे उद्या मंगळवारी दिनांक 2 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचा अंत्यविधी मुस्लिम स्मशानभूमीत होणार आहे प्रेस फोटोग्राफर पत्रकार शकूर तांबोळी यांच्या त्या मातोश्री होत






