• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

व्यवस्थेनं तोंडावर बोट ठेवुन मुकं केलेल्यांना बोलतं करण्यासाठी मूकनायक वृत्तपत्राचा जन्म-उत्तम कांबळे.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 26, 2024
in आपले शहर
0
व्यवस्थेनं तोंडावर बोट ठेवुन मुकं केलेल्यांना बोलतं करण्यासाठी मूकनायक वृत्तपत्राचा जन्म-उत्तम कांबळे.
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*व्यवस्थेनं तोंडावर बोट ठेवुन मुकं केलेल्यांना बोलतं करण्यासाठी मूकनायक वृत्तपत्राचा जन्म-उत्तम कांबळे.* संग्रामनगर दि.२६ (केदार लोहकरे यांजकडून)व्यवस्थेनं ज्यांच्या तोंडावर बोट ठेवुन त्यांना मुकं केलं होतं,त्यांना बोलतं करण्यासाठी मूकनायक वृत्तपत्राचा जन्म झाला, मूकनायकाने आत्ता ठोकनायक झालं पाहीजे तर मूकनायकाच्या नावाने अकलूज येथील मूकनायक प्रतिष्ठान हे देशातील पहिले प्रतिष्ठान आसलंयाच मत जेष्ठ साहित्यिक,विचारवंत उत्तम कांबळे यानी व्यक्त केले. मूकनायक प्रतिष्ठानच्या वतीने अकलूज येथे मूकनायक परिसंवाद-२०२४ व मूकनायक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक बा.ना धांडोरे हे होते.यावेळी मूकनायक पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या क्रांतीकारी वृत्तपत्र मूकनायकाच्या नावाने प्रतिष्ठान काढावे व त्या माध्यमातून वैचारीक मेजवानीचे आयोजन करावे ही संकल्पना मोठी आहे. बाबासाहेबांच्या वृत्तपत्राचा प्रवास मूकनायक पासून सुरु होवुन प्रबुद्ध भारत पर्यंत ३६ वर्ष प्रदिर्घ चालत राहीला.तो केवळ दोन तासात कुठल्याही विचारवंतांना मांडणे अशक्य आहे.आम्ही माणसं आहोत,माणसातंच येणार आणि मानसारखं जीवन जगणिर ही क्रांती मुक्यांच्या मनात पेरणारा पहिला महानायक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत.बाबासाहेब जन्माला आले नसते तर मुक्याच्या वेदनांना वाचा फुटली नसती. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधाराचा मृत्यु आणि उजेडाचा जन्म होय.बाबासाहेब हे फक्त दलिताचेच नेते नव्हते तर ते संबध देशाचे नेते होते. बाबासाहेबांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, कामगार,दलित शोषती आणि वंचितांच्या व्यथा मांडण्याचे काम केले असे सांगत वृत्तपत्राचा जन्म ते सद्याची भरकटलेली प्रसार माध्यमे यावर त्यांनी सखोल मत मांडले.मूकनायकच्या निर्मीतीसाठी छत्रपती शाहू महाराजांची मदत व कोल्हापुरच्या दत्तोपंत पवार यांची जाहीरात देवुन केलेले सहकार्य यावर प्रकाश टाकुन बाबासाहेबांची वृत्तपत्र ही पैशा अभावी बंद पडली असे सांगत इतिहासाच्या क्रांतीकारी पानावर नजर टाकते अवश्यक असून, पुस्तके केवळ सजावटीसाठी न ठेवता त्याचे वाचन करणे अवश्यक आसल्याचेही ते म्हणाले. यावेळी शिवाजी शिंदे यांना पत्रकारीता,ॲड.धनंजय बाबर यांना विधिज्ञ,प्रविण लोंढे यांना शिक्षक,गणपत जाधव यांना साहित्यिक व ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे प्रा.एम डी ढोबळे यांना मूकनायक पुरस्कार २०२४ ने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश लोंढे यांनी केले तर आभार आनंदकुमाल लोंढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकनायक प्रतिष्ठानचे सागर खरात,डी.एस.गायकवाड, बाळासाहेब गायकवाड,सुजित सातपुते व कैलास कांबळे यांनी परिश्रम घेतले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे.*न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण : विधि सेवा महाशिबिराचे उद्घाटन

शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे.*न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण : विधि सेवा महाशिबिराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In