बाळकृष्ण शंकरराव सूर्यवंशी यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी ) शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निष्ठावंत धारकरी स्व.रोहित बाळकृष्ण सूर्यवंशी,यांचे वडील बाळकृष्ण शंकरराव सूर्यवंशी (वय 65वर्षे )यांचे ०८/०१/२०२४ रोजी अल्पशा आजारामुळे निधन् झाले . त्यांचा अंत्यविधी अकलाई स्मशानभूमी अकलूज या ठिकाणी करण्यात आला असून तिसऱ्याचा विधी बुधवार,.१०/०१/२०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता अकलाई स्मशानभूमी या ठिकाणी होणार आहे. व दशक्रिया विधी सकाळी दहा वाजता अकलाई घाटावरती होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.







