• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

बौद्ध धम्माचे विचार समस्त मानव जातीला तारणारे आहेत.डाॅ.भिमराव आंबेडकर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 5, 2024
in आपले शहर
0
बौद्ध धम्माचे विचार समस्त मानव जातीला तारणारे आहेत.डाॅ.भिमराव आंबेडकर
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*बौद्ध धम्माचे विचार समस्त मानव जातीला तारणारे आहेत.डाॅ.भिमराव आंबेडकर*

संग्रामनगर दि.५ (केदार लोहकरे यांजकडून)महामानवांचे विचार जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत महामानंवाचे अस्तित्व राहील.समाजाला चांगला विचार देण्यासाठी महामावांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्या संस्था जपणे आवश्यक आहे.बौद्ध धम्माचे विचार समस्त मानव जातीला तारणारे आहेत.या विचारांचा आदर्श घेवून आदर्शवत मानवी जीवनाचा पाया रचला पाहिजे.बौद्ध धम्म हा मातृसत्ताक धम्म आहे.श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून प्रत्येकाने विचारांचे शुद्धीकरण केले पाहिजे असे वक्तव्य भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याअध्यक्ष डॉ.भिमराव यशवंत आंबेडकर यांनी केले. डॉ.भिमराव यशवंत आंबेडकर हे दि.2 जानेवारी रोजी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता.शंकरनगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयाचे व शाखेचे उदघाटन, तांदुळवाडी येथे बुध्दविहार लोकार्पण,खंडाळी येथे महिला शाखेचे उदघाटन व अकलूज येथील शाखेचे उदघाटन त्याचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित बौद्ध उपासकांना मार्गदर्शन करताना डॉ.भिमराव आंबेडकर म्हणाले.डाॅ. बाबासाहेबांनी भारतात तथागत गौतम बुध्दांची धम्म चळवळ जागृत केली.धम्मामुळे वंचितांना अत्यंत सन्मानाचे आयुष्य प्राप्त झाले आहे.धम्माच्या अनुकरणामुळे आनेकांची आयुष्य उजळुन निघाली आहेत.मानवांचे कल्याण केवळ धम्माच्या मार्गावर चालण्यानेच होईल,बुध्द विहारात नित्य जावुन उपासना करावी तसेच समाजातील मुलांनी शैक्षणिक पाया मजबुत करावा असेही ते म्हणाले. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, शंकरनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा सरतापे,राहुल चव्हाण,सोलापूर (पश्चिम) हनुमंत जगताप,सोलापूर (पुर्व) जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे,महिला विभागाच्या राज्याच्या उपाध्यक्ष धम्मरक्षिता कांबळे,जिल्हा अध्यक्षा विद्याताई काटे,रेश्माताई सरवदे, अरूणाताई कांबळे,पुष्पा काटे,नागसेन माने,डाॅ.सुरेश कोरे,बाळासाहेब भोसले,नवनाथ कांबळे,माळशिरस तालुकाध्यक्ष भिमराव गायकवाड,सरचिटणीस नागेश लोंढे,कोषाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,नाशिक सोनवणे,प्रविण लोंढे,संतोष पाटील,कबीर कदम,बाबा गायकवाड,अजित धाईंजे,दिलीप वाघमारे,अशोक ओव्हाळ,हनुमंत बंगाळे,प्रशांत कांबळे,समाधान जाधव,गौतम धनवले,स्वप्निल प्रक्षाळे,सोमनाथ चांदणे पाटील, मोहन गौडदवडू,सागर खरात, कैलास कांबळे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप सरतापे,मोहन बनसोडे,शिवाजी सावंत,सागर खरात,कैलास कांबळे,बाबासाहेब गायकवाड,गणपत जाधव,मनोहर कोळसे,आनंद वाघमारे,विनोद जवंजाळ आदींनी परिश्रम घेतले.

*चौकट -*

*मानगांव जि.कोल्हापूर येथिल मुळ रहीवाशी व हल्ली कुपवड जि.सांगली येथील निवृत्त बँक अधिकारी लहु देवु कांबळे यांनी शंकरनगर येथील सुमारे पंचवीस लाख रुपये किमंतीचे स्वमालकीचे घर भारतीय भारतीय बौद्ध महासभेस दान दिले.या वास्तूचा डॉ.भिमराव आंबेडकर यांनी स्विकार करुन भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यासाठी लोकार्पण केले. यावेळी प्राचार्य बापुसाहेब माने,निवृत्त पोलीस अधिकारी अरुण गुरव,शिवाजी वाघमोडे उपस्थित होते.*

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भिमराव आंबेडकर यांचा पश्चिम सोलापूर महिला विभागाच्या वतीने सत्कार.

भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भिमराव आंबेडकर यांचा पश्चिम सोलापूर महिला विभागाच्या वतीने सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In