अत्याधुनिक सोयीनियुक्त असलेल्या राधाकृष्ण हॉस्पिटल चा वेळापूर येथे 8जानेवारी रोजी शुभारंभ

अकलूज (प्रतिनिधी )प्रशस्त व अत्याधुनिक सोयीनियुक्त असलेल्या राधाकृष्ण हॉस्पिटल चा शुभारंभ 8जानेवारी रोजी अकलूज रोड वेळापूर पालखी चौक ता. माळशिरस येथे होत असून, या हॉस्पिटल चे वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृह. बाळंतपणासाठी सर्वं सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत.
याशिवाय स्त्री रोग चिकित्सा व उपचार होणार आहेत. तसेच दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिये ची देखील सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे इतरही शस्त्रक्रिया होणार आहेत. याशिवाय हर्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणे अशा सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत.
या हॉस्पिटल च्या शुभारंभ निमित्त परिसरातील नागरिकांनी तीर्थ प्रसाद व स्नेह भोजन साठी उपस्थित राहावे.तसेच परिसरातील रुग्णांनी हॉस्पिटल मध्ये येऊन उपलब्ध सुविधाचा लाभ घ्यावा.
असे आवाहन कृष्णा महादेव पवार,सौ, राधिका कृष्णा पवार,सुधीर कृष्णा पवार,सौ, सारिका सुधीर पवार,डॉ. सागर कृष्णा पवार(M.S. प्रसुतितंत्र व स्त्रिरोग तज्ञ),,सौ. डॉ.प्रिती सागर पवार (B.H.M.S.P.G.DE.M.S. (स्त्रिरोग तज्ञ))यांनी केले आहे.






