• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा व कामकाजाचा आढावा मांडणार्‍या भारत सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे अकलूज नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात स्वागत

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 31, 2023
in आपले शहर
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा व कामकाजाचा आढावा मांडणार्‍या भारत सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे अकलूज नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात स्वागत
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज : येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा व कामकाजाचा आढावा मांडणार्‍या भारत सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे अकलूज नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.

या यात्रेतील डिजीटल स्क्रिनच्या रथाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील व अकलूज चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी किशोरसिंह माने पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे, डॉ.चिराग व्होरा, डॉ.निखिल गांधी, डॉ.सौरभ गांधी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी करून केंद्र सरकार राबवत असलेल्या व अकलूज नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.यावेळी अकलूज नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 109 घरकुल, रमाई आवास योजना अंतर्गत 13 घरकुल चे वाटप शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मोफत आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजना, आभा कार्ड योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आधार कार्ड अपडेट करणे इत्यादि योजना मोफत ठेवण्यात आल्या होत्या.त्यामध्ये नेत्रचिकित्सा 135 लोकांची करण्यात आली त्यात 11 मोतिबिंदू शस्त्रक्रिया निदान करण्यात आले. आरोग्य शिबीर मध्ये 105 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.दरम्यान माळेवाडी अकलूज सावतामाळी मंदिर परिसर येथेही विकसीत भारत संकल्प यात्रा रथ दुपारी 04.00 वाजता लावण्यात आला. सदर ठिकाणी माजी जि. प. सदस्या श्रीमती सुनंदा ताई फुले, माजी सरपंच जालिंदर भाऊ फुले, नामदेव गलांडे, भारत फुले, जयदीप एकतपुरे, अरुण खंडागळे व सर्व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कर अधिकारी राजाराम नरूटे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकलूज नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर, शहर अभियंता धोंडिराम भगनुरे, कर निरीक्षक बाळासाहेब वाईकर, मिळकत व्यवस्थापक सुनिल काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
संग्रामनगर येथे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन.

संग्रामनगर येथे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In