• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

महाळुंग येथे यमाईदेवीच्या प्रांगणामध्ये भव्य दांडिया महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.*दांडिया महोत्सवात ग्रामस्थ व भाविक भक्तांनी केला बक्षीसांचा वर्षाव

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 23, 2023
in आपले शहर
0
महाळुंग येथे यमाईदेवीच्या प्रांगणामध्ये भव्य दांडिया महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.*दांडिया महोत्सवात ग्रामस्थ व भाविक भक्तांनी केला बक्षीसांचा वर्षाव
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*महाळुंग येथे यमाईदेवीच्या प्रांगणामध्ये भव्य दांडिया महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.*दांडिया महोत्सवात ग्रामस्थ व भाविक भक्तांनी केला बक्षीसांचा वर्षाव

संग्रामनगर दि.२२ (प्रतिनिधी)महाळुंग (ता.माळशिरस) येथे नवरात्र उत्सवानिमित्त महाळुंग येथील यमाईदेवी मंदिराच्या प्रांगणामध्ये भव्य दांडिया महोत्सव कार्यक्रम जल्लोशात संपन्न झाला.नवरात्रीच्या नऊ दिवसात महाळुंगच्या यमाईदेवी मातेच्या विविध नऊ रुपांची भक्तिभावाने पुजा करुन उत्साहपूर्ण वातावरणात महाळुंगमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या आनंदात सुरू आहे.देवीची नित्यपूजा,छबिना,त्याचबरोबर सर्व भाविक व भक्तांचे लक्ष वेधले त्यामध्ये भव्य दांडियाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध रंगांच्या प्रकाश झोतामध्ये दांडिया रास आणि गरबांच्या पारंपारिक वेशभूषीत नटलेल्या महिला मुली यांच्या खेळाकडे भाविक भक्तांनी, ग्रामस्थांनी लक्ष वेधले.दांडिया नृत्याविष्कारात दंग झालेले खेळाडू आणि भारावलेले प्रेक्षक यामुळे या वर्षाची सायंकाळ अविस्मरणीय ठरली.महिला व मुलींनी मोठ्या संख्येने दांडिया महोत्सवामध्ये सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचा शुभारंभ अकलूज पोलीस स्टेशनच्या पीएसआय स्वाती सुरवसे मॅडम, एस आय टी च्या पीएसआय तृप्ती भिसे मॅडम,नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण,नगरसेविका शारदाताई पाटील,नगरसेविका जोशना सावंत-पाटील, नगरसेविकास सविता रेडे, नगरसेविका तेजश्री लाटे,शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वीरपत्नी सुरेखा जाधव, उपाध्यक्षा सविता नाईकनवरे, सचिव सारिका नाईकनवरे,गायत्री पाटील,दिपाली पाटील,ईसरकर मॅडम, यांच्या शुभहस्ते दांडिया महोत्सवाचे पूजन करून करण्यात आला.गृहिणी, सामाजिक,राजकीय,पोलीस प्रशासनातील व शालेय विद्यार्थिनींनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन गाणी आणि संगीताच्या तालावर दांडियाचा ठेका धरला. महाळुंग यमाईदेवीच्या प्रांगणामध्ये सर्व महिलांनी व मुलींनी दांडीयाचा खेळ खेळून आनंद व्यक्त केला व देवीचा जागर केला.खेळासाठी ग्रामस्थांनी व भाविक भक्तांनी बक्षीसे देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी नगरसेवक गटनेते राहुल रेडे,नामदेव पाटील, रावसाहेब सावंत-पाटील,शिवाजी रेडे,मौला पठाण,पैलवान अशोक चव्हाण,प्रशिक्षक हेमंत पाटील, सुनील गवळी,अंजली गवळी, दिपाली पाटील,प्रेरणा जाधव, प्रशिक्षिका अंजली माने,शिरीष खोत,सागर पाटील,कापरे सर, मिसाळ सर,रवींद्र नाईकनवरे, धर्मेश जाधव,रोहित पाटील,आबा कांबळे,दत्ता नाईकनवरे, विष्णुपंत रेडे,आबा चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते,या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका शारदाताई नामदेव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाळुंग-श्रीपूर,शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्था,कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्था,श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, श्रीपूर यांनी केले होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
सार्वजनिक मंडळांनी समाजपयोगी उपक्रम राबवून कार्यरत रहावे-जयसिंह मोहिते-पाटील

सार्वजनिक मंडळांनी समाजपयोगी उपक्रम राबवून कार्यरत रहावे-जयसिंह मोहिते-पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In