अकलूज नगर परिषदेकडे अकलाई मशान भुमितील उघड्यावर राहात असलेल्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे निवेदनाद्वारे विविध मागण्या
खालील मागण्या 1 . अकलुज नगर परिषदेच्या मशान भुमितील या कुटुंबातील स्वच्छता व देखभाल काम कर्त्या माणसांना रोजंदारी समाविष्ट करून घेणे 2 . सध्या उघड्यावर राहत असल्याने अकलूज नगरपरिषदेचीने या कुटुंबाची राहण्यासाठी भक्कम घाराची सोय करणे 3. या कुटुंबाचा अन्नधान्यसाठी रेशन कार्डावरील शासकीय अन्न धान्याची सोय करणे व रेशन कार्ड मिळवून देणे 4. या कुटुंबाची मुले ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत या सर्व शाळांनी फी साठी यांच्याकडे अग्र धरूने व मागणी करू नये अकलाई मशीन भूमी मध्ये राहत असलेल्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती आहेत दोन मुले एक पुरुष एक महिला या कुटुंबातील आहेत मागील अडीच वर्षापासून अकलूज नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत हे कुटुंब उघड्यावर राहत आहे व मानवी हक्कांच्या मूलभूत सुख सुविधा पासून हे कुटुंब वंचित असून या कुटुंबाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक कल्याण ए्ंव मानव संरक्षण संघाच्या वतीने वरील मागणी केलेल्या प्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास प्रत्येक संबंधित कार्यालयासमोर एक दिवशी आंदोलन करण्यात येईल याची संबंधित अधिकाऱ्याने नोंद घ्यावी व होणार्या आंदोलनास आपण जबाबदार आसेल
व हे निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेयावेळी उपस्थितपश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब मानेअकलूज शहर अध्यक्ष समर कोतमिरेअकलूज शहर उपाध्यक्ष अभिषेक चाबुकस्वार







