• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

अकलूजच्या बाजारपेठेत डाळींबाला चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकऱी वर्गातून आनंदाचे वातावरण.*अकलूजच्या मार्केटत डाळींब दराची किमया न्यारी.बादशहाचा सत्कार करी सर्व शेतकरी.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 26, 2023
in Uncategorized, आपले शहर
0
अकलूजच्या बाजारपेठेत डाळींबाला चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकऱी वर्गातून आनंदाचे वातावरण.*अकलूजच्या मार्केटत डाळींब दराची किमया न्यारी.बादशहाचा सत्कार करी सर्व  शेतकरी.
0
SHARES
586
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अकलूजच्या बाजारपेठेत डाळींबाला चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकऱी वर्गातून आनंदाचे वातावरण.*अकलूजच्या मार्केटत डाळींब दराची किमया न्यारी.बादशहाचा सत्कार करी सर्व शेतकरी.

संग्रामनगर दि.२६ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठत डाळींबाला चांगला भाव मिळू लागल्यामुळे शेतकऱी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.ऐन सणासुदीच्या दिवसात डाळींबाला दर मिळाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अकलुजच्या कृषी बाजार समितीच्या बाजारपेठतील डाळींबाच्या मार्केटला आता नव्याने डाळींबाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झाल्यामुळे व दररोज लिलावात चढत्या भावाने शेतक-याच्या मालाची विक्री होऊ लागल्यामुळे शेतक-यांच्या खिशात चार पैसे राहू लागल्यामुळे ते आनंद आहेत.सध्या गणेशोत्सव, महालक्ष्मीचे आगमन झाले आहे.त्यात आता शेतकऱ्यांना धनलक्ष्मीचे प्राप्त होऊ लागली आहे.सध्या तालुक्यात दुष्काळ स्थिती असल्यामुळे म्हणावा असा पाऊस पडलेला नाही आहे.पण त्यातून हि शेतक-यांनी कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेऊन भरपूर दर ही मिळवला आहे. नव्याने उदयास आलेली डाळीबाच्या बाजारपेठेला ज्या अनेक मान्यवर व्यक्ति व संस्था यांचा मोलाचा वाटा आहे.त्याच बरोबर तिथे असणाऱ्या आडत व्यापारी,कर्मचारी,शेतकरी यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यासाठी नामांकित डाळींब व्यापारी मुन्नाभाई चौधरी,व फज्जूभाई चौधरी यांच्या बादशाह फ्रुट कंपनी व अन्य फर्मने शेतक-यांच्या हितासाठी त्यांचा माल वाढीव दराने,विश्वासाने विकत आहेत.त्यामुळे जवळच्या तालुक्यातील शेतकरी वर्ग विश्वासाने डाळिंब विक्रीसाठी आणतात.त्यासाठी मिळणारा दर हा सर्वोच्च असावा हिच भावना चौधरी बंधूची नेहमीच असते त्यांचे ग्राहकाशी,व्यापाऱ्याशी,व शेतकरी वर्गाशी जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध पाहता,एक अनोखा सत्कार समारंभ शेतकरी मधुकर ज्योती जाधव,बाबुराव बिडवे,संजय माने,नवनाथ जाधव,नाना घाडगे,रवी आप्पा जाधव डेप्युटी सरपंच,बापु बिडवे सर्व राहणार टाकळी (ता.माढा) रियाज शेख,रहीम शेख रा.लुमेवाडी (ता.इंदापूर),राम शिंदे,गणेश माने,धनंजय राऊत,पोपट कुबडे रा.बावडा या सर्वांनी सुरवातीपासुन बादशाह फ्रुट कंपनीचे मालक मुन्नाभाई चौधरी व फज्जूभाई चौधरी यांच्याकडे विश्वासाने डाळींब विक्री आणत आहेत तर चौधरी बंधू त्यांचा मालाला वाढीव दराने विकून,चांगला भाव मिळणे कामी सतत प्रयत्न करत आहे.सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून चौधरी बंधूंचा त्यांचे बादशाह फ्रुट कंपनी या पेढीवर शेतकरी वर्गांनी अनोखा कार्यक्रम घडवून आणला.चौधरी बंधूंचा शाल,फेटा, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कारामुळे चौधरी बंधू भारावून गेले.यापुढेही शेतकरी हाच आमचा केंद्रबिंदू मानून अकलुजच्या डाळींब मार्केटची व स्वतःच्या फर्मचे नाव लौकीकास पात्र ठरेल अशी ग्वाही याप्रसंगी राजुभाई बागवान,शाहरुख शेख यांनी दिली.यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद!                                                भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव;                    रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
Uncategorized

November 8, 2026
संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
Next Post
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शेळगी सोलापूर त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी  यांच्याकडे वसतिगृहातील  विद्यार्थिनींच निवेदन.

सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शेळगी सोलापूर त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे वसतिगृहातील विद्यार्थिनींच निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In