• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अस्मिता लोकसंचलित साधन केंद्रची ६ वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 24, 2023
in आपले शहर
0
अस्मिता लोकसंचलित साधन केंद्रची ६ वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार.
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अस्मिता लोकसंचलित साधन केंद्रची ६ वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार.

*संग्रामनगर दि.२४ (केदार लोहकरे यांजकडून)महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर (महाराष्ट्र शासन अंगीकृत) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान कक्ष माळशिरस स्थापित अस्मिता लोकसंचलीत साधन केंद्र,महाळूंग यांची ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री गणेश हॉल श्रीपूर येथे संपन्न झाली . सभेस महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे,सहा.जिल्हा समन्वय अधिकारी माविम,सोलापूर सतीश भारती,तालुका अभियान व्यवस्थापक रणजीत शेंडे,उमेश जाधव,तालुका उपजीविका सल्लागार तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाळुंग नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौ.लक्ष्मी चव्हाण,उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील तसेच नगरसेविका सौ.तेजश्री लाटे,सौ.सविता रेडे पाटील,सौ.ज्योती रेडे पाटील,सौ.शारदा पाटील,संदीप मोटे व्यवस्थापक -अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र,सौ.जयश्रीताई बाबर ,(अध्यक्ष),सौ.ज्योती शिंदे, (सचिव) व लोक संचलीत साधन केंद्राच्या सर्व कार्यकारीनी सदस्या,सीआरपी केंद्राचे महिला सभासद उपस्थित होते. या सभेची सुरूवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रमुख मान्यवर याच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.महिलांनी इतनी शक्ती हमे देना दाता या स्फूर्ती गीताचे गायन केले.यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत अस्मिता लोकसंचलित साधन केंद्रच्या अध्यक्ष,सचिव व कार्यकारी मंडळ याचे हस्ते पुष्प गुच्छ देवून करण्यात आले.

यावेळी संस्थेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत केलेल्या कामाचे अहवाल वाचन सी एम आर सी व्यवस्थापक संदीप मोटे यांनी केले.८५ टक्के महिला स्वयं सहाय्यता बचत गटांना विविध बँका मार्फत वित्त पुरवठा करण्यात आला, महिलांकडून कर्जाची १०० % परतफेड करून घेण्यात यश प्राप्त झाले व सर्व गट नियमित परतफेड करतात.अनेक महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये कापड दुकान व्यवसाय,किराणा दुकान,स्टेशनरी,हॉटेल,शिवणकाम असे व्यवसाय उभारणी केले आहेत.लखन साठे सी एम आर सी लेखापाल यांनी संस्थेचा आर्थिक अहवाल वाचन केले यात संस्थेकडे असणारी विविध उपक्रम निहाय खाती असून सर्व खात्याचा आर्थिक ताळेबंद सर्व सभासदासमोर मांडण्यात आला व त्यास मंजुरी घेण्यात आली सर्व ताळेबंद चार्टर्ड अकाऊंटंट यांनी केलेल्या लेखापरीक्षण यानुसार मांडण्यात आला व सन२०२३-२४ या आर्थिक वर्षातील नियोजित खर्चास सर्व सधारण समिती सदस्यांची मंजुरी घेण्यात आली.अमोल भोसले व्हिओ लेखापाल ग्रामसंघ यांनी सर्व ग्रामसंघाच्या आर्थिक बाबींचा सविस्तर अहवाल मांडला.रणजित शेंडे तालुका अभियान व्यवस्थापक माळशिरस यांनी तालुक्यातील कामकाजा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.यात तालुक्यात आवश्यक असणारी कामे यामध्ये कार्यकारी मंडळ यांनी संस्थेच्या कामात सक्रीय सहभाग घ्यावा व गावाच्या विकासाच्या दृष्टिने नवनवीन उपक्रम राबविण्यात यावे असे सागितले.सतिश भारती सहा.जिल्हा समन्वय अधिकारी, (माविम) यांनी मार्गदर्शन केले त्यामधे सी एम आर सी ने प्रभाग संघात केलेल्या कामाचे कौतुक केले सी एम आर सी प्रभागसंघात चालू केलेल्या आठवडी बाजाराचा खडतर प्रवास सांगितला व त्यातून एक नाविन्यपूर्ण बदल कशाप्रकारे झाला आहे.त्यानंतर जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी महिलांनी एक दिवस स्वतः साठी कसा द्यावा. महिनाभराच्या कामातील एक दिवसाची पगार फक्त स्वतासाठी आपल्याला बचत कशी करावी, तसेच घर दोघांचे अभियान तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, शेतकरी महिलांसाठी १ रु नव्याने चालू झालेली प्रधान मंत्री पिक विमा योजना , वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिलाना ईएम लोन बाबत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी वर्षभरात उत्कृष्ट कामगीरी करणा-या गटांना उपस्थित मान्यवर याच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

गौरविण्यात आलेले स्वयंसहाय्यता महिला बचत गट पुढील प्रमाणे हाय लिंकेज१) रणरागिणी स्वयंसहायता महिला बचत गट,लवंग सेक्शन २) राजरत्न स्वयंसहायता महिला बचत गट,लवंग ३)आहिल्यादेवी स्वयंसहायता महिला बचत गट, गणेशगाव,४)श्री राम समर्थ स्वयंसहायता महिला बचत गट महाळुंग,५)गोपिका स्वयंसहायता महिला बचत गट,महाळुंग,६)आदर्श स्वयंसहायता महिला बचत गट,श्रीपूर ७)अहिल्याबाई स्वयंसहायता महिला बचत गट,महाळुंगउत्कृष्ट परतफेड१) तनिष्का स्वयंसहायता महिला बचत गट, उंबरे-वेळापूर,२)जिजामाता स्वयंसहायता महिला बचत गट, वाफेगाव,३)बिस्मिल्ला स्वयंसहायता महिला बचत गट, महाळुंग ४)गोदावरी स्वयंसहायता महिला बचत गट महाळुंग गट नं-२

संस्थेच्या अध्यक्ष जयश्रीताई बाबर यांनी अध्यक्षीय भाषण केले

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन गौरी गावडे व संदीप मोटे सी एम आर सी व्यवस्थापक यांनी केले.तर क्षेत्र समन्वयक सारिका माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे  निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In