अकलूज येथील सुप्रसिद्ध डॉक्टर.रोहित दिलीप फडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत..या दोन्ही गोष्टींमुळे डॉक्टर साहेब आपला सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो.डॉक्टर साहेब इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुखी समृद्द जीवन देवो हीच वाढदिवसानिमित्त प्रार्थना व सहस्त्र शुभेच्छाही.गेली १३ वर्ष झाले डॉक्टर.रोहित दिलीप फडे ( डीएनबी लेप्रोस्कोपी सर्जन ) हे फडे हॉस्पिटल च्या माध्यमातून अकलूज करांची रुग्ण सेवा करत आहेत…ते गो शाळेला चारा व आवश्यक मदत करून आपला वाढदिवस साजरा करतात.
शुभेच्छुक शिवाजी लक्ष्मण घोडके अकलूज व मित्र परिवार











