• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन बसवेश्वरांनी दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याचा धर्म सांगितला -प्रा. देवानंद साळवे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 30, 2023
in आपले शहर
0
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन बसवेश्वरांनी दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याचा धर्म सांगितला -प्रा. देवानंद साळवे
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन बसवेश्वरांनी दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याचा धर्म सांगितला -प्रा. देवानंद साळवे

अकलूज -निलांबिका लिंगायत महिला मंच नातेपुते यांचे वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच प्रा. देवानंद साळवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अशा विविध उपक्रमांनी बसव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांची आरती प्रशांत सरूडकर यांच्या हस्ते संपन्न झाली तर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख व्याख्याते प्रा. देवानंद साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल मंदिर परिसर नातेपुते या ठिकाणी समस्त महिलावर्गांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करीत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. सायंकाळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रा. देवानंद साळवे यांच्या हस्ते करण्यात आलाकार्यक्रमास निलांबिका महिला मंचच्या अध्यक्षा गिरिजा पावटे, उपाध्यक्ष उमा होडगे, विजया सरूडकर, प्रियंका शेटे, स्वप्ना शेटे, योगिता कथले, अर्चना सरूडकर, सुमती गटगूळ, ज्योती कडबाने, सुप्रिया चिंचकर, संगीता गटगूळ, सुप्रिया गटगूळ, सुजाता मुंजी, अर्चना गटगूळ, जयश्री भंद्रे, रेखा म्हामणे, महादेवी गटगूळ, स्नेहल डोंबे आदीउपस्थित होत्या. सूत्रसंचालन शिवरुद्र कथले, समर्थ बिडवे यांनी केले.या समारंभास परिसरातील बसवप्रेमी उपस्थित होते.चौकट -व्याख्यानात प्रा. देवानंद साळवे म्हणाले, “धार्मिक अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला आपल्या उपदेशातून संजीवनी देण्याचे महत्कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले आणि दुसऱ्यांना शहाणे करणे यासारखे अध्यात्म नाही असे सांगत दुसऱ्याचे दुःख दूर करणे यासारखा धर्म नाही अशी शिकवण दिली. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो. प्राचीन धर्मग्रंथ हे प्रमाण नाहीत, स्त्रियांनासुद्धा समानतेचा हक्क आहे. फक्त देवळात देव शोधण्याची गरज नाही तर बसवेश्वरांनी प्रत्येकाच्या हृदयात देव आहे असे सांगितले.श्रमातूनच कैलास प्राप्ती होते, असे बसवण्णांनी लोकांना हितोपदेश करून, मानवतावादी आणि समतावादी लिंगायत विचार सांगितलाआणि त्याचा प्रचार व प्रसार केला.”

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
कोडोली च्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या अ  भ्या स पू र क प्रकट वाचन स्पर्धेत शीतल चौगुले प्रथम तर मोनाली गा य क वा ड यांचा द्वितीय क्रमांक

कोडोली च्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या अ भ्या स पू र क प्रकट वाचन स्पर्धेत शीतल चौगुले प्रथम तर मोनाली गा य क वा ड यांचा द्वितीय क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In