• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

चांदापुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका चे उदघाटन संपन्न ! फुले,शाहू डॉ.आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी डॉ कुमार व डॉ पंचशीला लोंढे हे दाम्पत्य आहे- मा.तुषार मोहिते आयकर आयुक्त

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 26, 2023
in आपले शहर
0
चांदापुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका चे उदघाटन संपन्न !                 फुले,शाहू डॉ.आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी डॉ कुमार व डॉ पंचशीला लोंढे हे दाम्पत्य आहे- मा.तुषार मोहिते आयकर आयुक्त
0
SHARES
140
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चांदापुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका चे उदघाटन संपन्न !फुले,शाहू डॉ.आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी डॉ कुमार व डॉ पंचशीला लोंढे हे दाम्पत्य आहे- मा.तुषार मोहिते आयकर आयुक्त

माळशिरस तालुक्यातील चांदापुरी (सोलापूर) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्राचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे उदघाटक/अध्यक्ष मा.तुषार मोहिते साहेब (आयकर आयुक्त IRS, IAS) यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उदघाटक तुषार मोहिते साहेब म्हणाले “फुले,शाहू व डॉ.आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी व खरे कार्य डॉ.कुमार लोंढे व पंचशीला लोंढे करत आहेत”.मी ही प्रतिकूल परिस्थितीत शिकलो.आई मजुरी व वडील गवंडी काम करत होते.बाबासाहेब यांच्या दोन गोष्टी मला प्रचंड प्रेरणा द्यायच्या एक म्हणजे अठरा तास अभ्यास व लंडन मध्ये पावाच्या तुकड्यावर केलेली गुजराण त्यामुळे तुमच्यात धमक पाहिजे.तुमचे आवडते क्षेत्र त्यामध्ये करिअर करा! मी माझ्या मामामुळे घडलो पहिल्या प्रयत्नात IRS व दुसऱ्या वेळी IAS झालो त्यावेळी माझी मुलगी दोन वर्षाची होती.डॉ.कुमार लोंढे तुम्ही जे काम करत आहात ते योग्य आहे समाजाला तुमच्यासारखी लोक मिळणं हे सुद्धा समाजाचं भाग्य आहे मी नक्की मदत करेन कारण माझे ज्याच्याशी ऋणानुबंध जुळतात त्यांना मी कधी सोडत नाही.अठरा तास अभ्यास अभियान मध्ये बसणारी मुले ग्रेट आहेत.दोन महिन्यांचा पगार संस्थेला देणारी भगिनी थोर आहे, हे बोलतांना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय.डॉ आंबेडकरांच्या एका विचाराने माझ्या आयुष्याच सोन झालं आहे. आम्ही पाया पडतो,जयंती करतो पण बाबासाहेब वाचत नाही त्यामुळे डॉ कुमार लोंढे जे कार्य करत आहेत ते महापुरुषांच्या विचाराचं कार्य आहे सर तुम्ही करत राहा! असे मनाला भावणारे अंतकरणला हेलावा देणारे मनोगत त्यानी यावेळी व्यक्त केले.जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे डॉ आंबेडकरांचे पुस्तक कार्यक्रम स्थळी साहेबांच्या वतीने मोफत देण्यात आले. प्रकल्प अधिकारी प्रणिती कांबळे यांनी अभ्यासिका व समाजकल्याण याबाबत मार्गदर्शन केले तर अस्तित्व संस्था चे शहाजी गढहिरे यांनी अकरा हजार रु मदत संस्थेस दिली. यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव,शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील यांनी आपल्या भाषणातून उपस्थित यांची मने जिंकली. विक्रीकर निरीक्षक कोमल सावंत,नायब तहसीलदार सिद्धार्थ गायकवाड,पंकज लोंढे (राज्यात पाचवा अ जा mpsc),अठरा तास अभ्यास,गुणवंत विद्यार्थी,फार्मसी,शिष्यवृत्ती असे प्रावीण्य मिळवलेल्या चा विशेष सत्कार तुषार मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास ऍड धनंजय बाबर,समतादूत किरण वाघमारे,चांदापुरी सरपंच जयवंत सुळ, तरंगफल सरपंच नारायण तरंगे,वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे,रिपाई चे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे,रणजीत सातपुते,उद्योजक भैय्या बाबर,शाळा समिती चे जितेंद्र देठे,बाळासाहेब जाडकर,सेंट्रल ह्यूमन राईट चे सदानंद बनसोडे,भीमराव चंदनशिवे,सचिन दळवी,डॉ.लोखंडे,सुजित तरंगे,शशी साळवे,मोहन करडे,डॉ.तुकाराम ठवरे,एल कांबळे, इ मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य कुंडलिक साठे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.राजेश वायदंडे,प्रा.अल्ताफ पठाण,अरुणा मॅडम,काळे मॅडम,आप्पा धुमाळ सर यांनी विशेष परिश्रम घेतले

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पुरूषांना सुधारक सन्मान पुरस्कार

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पुरूषांना सुधारक सन्मान पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In