सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज परिसर कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर.
अकलूज (प्रतिनिधी )पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती समारंभ समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंती दिनी धनगर समाज उन्नती मंडळ, अकलूज परिसर २०२३ वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये मार्गदर्शक संजय पिसे,रणजीतभैय्या सुसलादे, संजय पाडोळे,अध्यक्ष लक्ष्मीकांत वाघे,उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, नागेश शिंदे,खजिनदार सुधाकर पोटे,सह खजिनदार शीतल पोटे,सचिव सचिन सरगर,सहसचिव अमोल राजगे,कार्याध्यक्ष शिवाजी घोडके, अज्ञानराव मोटे,सह कार्याध्यक्ष सागर देवकाते,कायदेशीर सल्लागार स्वप्नील होनमाने,प्रसिद्धी प्रमुख रुपेश पोटे,सह प्रसिद्धी प्रमुख अजिंक्य लाडे, राहुल माने,महेश वगरे,दिगंबर घोडके,सनी भगत,संपर्क प्रमुख तात्या नायकुडे,सह संपर्क प्रमुख अभिषेक घुले,गणेश सावळकर,सत्कार समिती प्रमुख अभय सुसलादे,सहसत्कार समिती प्रमुख सुदाम नायकुडे,परशुराम माने,महादेव देवकाते.अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.








