*प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज* च्या अध्यक्षा *मा. स्वरूपाराणी मोहिते पाटील* यांचे शुभहस्ते श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ढेलेवस्ती आनंदनगर येथे मोठ्या उत्साहात श्री. संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली, या वेळी आनंदनगर गावचे माजी सरपंच श्री. वसंत जाधव सर. माजी उपसरपंच श्री. वसंतराव गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेंद्र जाधव,श्री. अमोल गायकवाड,माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. जनाबाई गवळी, श्री. गोरख गवळी, श्री. विजय गवळी,श्री. लखन शिंदे,श्री. शंकर गवळी, श्री. राजेंद्र डमरे, श्री. महेंद्र शिंदे, श्री. बाळकृष्ण डमरे,डॉ. हर्षवर्धन गायकवाड, अध्यक्ष द्वारकाधिश सेवाभावी संस्था आनंदनगर श्री. ऋषिकेश गायकवाड व समस्त चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






