*अकलूज नगरपरिषद कडे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघानी निवेदनाद्वारे केली मागणी अकलाई मशीन भूमीतील धन व आग्ने देण्यासाठी केलेल्या दोनी ही कट्ट्याची दुरावस्था झाल्याने तेथील दोन्ही ही कट्टे नवीन व चांगले करण्याची केली मागणी*
अकलूज अकलाई मशीन भूमीतील धन व आग्ने देण्यासाठी केलेल्या कट्ट्यांना खड्डे पडल्याने मयत झालेल्या नातेवाईकांना तिसऱ्या दिवसाची राख गोळा करता येत नाही ती जागा प्लॅन नसल्याने तिसऱ्याचा नैवेद्य व खाद्यपदार्थ हे ही निट ठेवता येत नाहीत तरी सदर विषय हा अत्यंत गंभीर आणि लोकांच्या भावनेचा असून वरील नमूद केलेला दोन्ही ठिकाणचे कट्टे नवीन व चागंले करून गावातील नागरिकांना आत्ता सध्या दुरावस्थेत असलेल्या कट्ट्यांमुळे होणाऱ्या त्रासातुन मुक्तता करण्यात यावे निवेदनात नमूद केलेल्या सदर ठिकाणचा प्रश्न आठ दिवसात न मार्गे लागल्यास नाईलाजाने आपल्या कार्यालयाच्या पुढे आंदोलन करण्यात येईल याच्या आपण नोंद घ्यावी यावेळी उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब मान अकलूज शहराध्यक्ष समर कोथमीरे अकलूज शहर उपाध्यक्षअभिषेक चाबुकस्वारसंग्राम नगर विभाग अध्यक्ष रोहित टेके









