राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांची जयंती इस्लामपूर मध्ये साजरी,
ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला. हिंदीवी स्वराज्य संकल्पना रुजवली त्या जिजाऊ मॉ साहेबाचा प्रतिमेचे पूजन इस्लामपूरचे जेष्ठ नागरीक तंटामुक्तीचे अध्यक्ष हनुमंत पवार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बाजार समिती अकलूजचे धनंजय देशमुख साहेब, मा.सरपंच शिवाजी बर्वे,मा सरपंच शिवाजी धाईंजे, मा डे सरपंच अशोक देशमुख, ग्रा प सदस्य दगड देशमुख, गव्हमेंट कॉन्टॅक्टर युवराज देशमुख, गव्हमेंट कॉन्टॅक्टर यशराज देशमुख, अविनाश पवार, सोमनाथ पवार, इन्नूस शिखलगार, अजित धाईंजे, लखन शिंदे, अभिविपीचे जिल्हा संयोजक द्विगविजय देशमुख, गव्हमेंट कॉन्टॅक्टर सुमित देशमुख, स्वप्निल पवार, किरण होनमाने, महेश पवार, धनाजी पवार, शुभम पवार, प्रमोद पवार, चैतन्य इंदलकर, शिवराज शिंदे,वासुदेव पवार, चैतन्य पवार आदी शिवप्रेमी उपस्थित होते






