अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शंकराव मोहिते महाविद्यालयाची कार्यकारणी जाहीर
अकलूज (प्रतिनिधी )
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकलूज शाखेच्या वतीने शंकराव मोहिते महाविद्यालयाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यावेळी पंढरपूर जिल्हा सहसंयोजक हितेश पुंज यांनी अभावीप म कार्यकारिणी जाहीर केली.
महाविद्यालय अध्यक्ष- विशाल निकम,
उपाध्यक्ष- चंद्रकांत गायकवाड,
अभ्यास मंडळ प्रमुख- गणेश मोरे,
SFS प्रमुख – रणजीत फडतरे,
SFSसहप्रमुख- शिवराज देशमुख,
SFD प्रमुख – निखिल कदम,
SFD सहप्रमुख – विष्णु टिक,
सदस्य- सुहास रेडे ,वैभव स्वामी गणेश चव्हाण.
या कार्यक्रमास अभाविप अकलूज शहर मंत्री ओम कोळी,अभाविप अकलूज कार्यालय प्रमुख शंभूराजे काळे उपस्थित होते.कार्यकारणी घोषणे नंतर सर्वांनी शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय बागडे सर यांची भेट घेतली व परिचय करून दिला व सरांचे नवीन कार्यकारणी तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी प्राध्यापक परकाळे सर उपस्थित होते.







