• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज येथील सहकार महर्षि कारखान्याच्या ४ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे व २ कोटी २५ लाख वीज विक्री युनिटचे पूजन संपन्न.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 19, 2022
in आपले शहर
0
अकलूज येथील सहकार महर्षि कारखान्याच्या ४ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे व २ कोटी २५ लाख वीज विक्री युनिटचे पूजन संपन्न.*
0
SHARES
189
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*सहकार महर्षि कारखान्याच्या ४ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे व २ कोटी २५ लाख वीज विक्री युनिटचे पूजन संपन्न.*

संग्रामनगर दि.१९ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२०२३ च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ४ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक सतीश बाळकृष्ण शेंडगे यांचे हस्ते तसेच बगॅसवर आधारीत ३३ मे.वॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून आत्तापर्यंत एक्स्पोर्ट (विक्री) केलेल्या २ कोटी २५ लाख बीज युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक लक्ष्मण शंकर शिंदे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. कारखान्याचा सिझन २०२२-२०२३ चा ऊस गळीत हंगाम दिनांक २४/१०/२०२२ रोजी सुरु झाला असून दि. १८/१२/२०२२ अखेर ४ लाख ५० हजार ८६७ मे.टन ऊसाचे गाळप होऊन ४ लाख ०९ हजार ६०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून सरासरी साखर उतारा ९.४९ % व आजचा साखर उतारा १०.६६ % आहे. सध्या प्रति दिवस ८,५०० मे. टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत आहे.चालू सिझन २०२२ २०२३ मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक २४/१०/२०२२ रोजी सुरु झाला असून दि. १८ / १२ / २०२२ अखेर त्यामध्ये वीज ३ कोटी ७३ लाख २५ हजार ४०४ युनीट निर्माण झाली असून त्यामधुन वीज विक्री २ कोटी २६ लाख ३१ हजार ८४१ युनिट केलेली आहे.तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि. १८/१२/२०२२ अखेर बी हेवी पासून रेक्टीफाईड स्पिरीटचे ५८ लाख १९ हजार १९१ लिटर्स तसेच इथेनॉलचे ५० लाख ६९ हजार ४९७ लिटर्स उत्पादन झाले आहे. अॅसेटिक अॅसिड विभागाकडे ३४३.९०० मे.टन अॅसिटाल्डीहाईड व ४२.००० मे.टन अॅसिटीक अॅसिडची निर्मिती झाली आहे. अशी माहिती कारखान्याचे सेक्रेटरी अभयसिंह माने- देशमुख यांनी दिली. साखर पोती वीज युनिट पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील,तसेच संचालक नामदेव ठवरे,धनंजय चव्हाण,शंकरराव माने-देशमुख,रावसाहेब मगर,मिलींद कुलकर्णी,राजेंद्र मोहिते,चांगदेव घोगरे,सौ.माधुरी लोंढे,भारत फुले,मोहित इनामदार व माजी व्हाईस चेअरमन रामचंद्रराव सावंत-पाटील,माजी संचालक सुभाष पताळे,केशव ताटे,पांडूरंग कदम,शिवाजीराव सिद,सुनिल एकतपुरे तसेच इतर मान्यवर धनंजय दुपडे,अनिलराव कोकाटे,रामचंद्र ठवरे,अमरसिंह माने-देशमुख,नामदेव चव्हाण,रणजित रणनवरे खातेप्रमुख,कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी साखर पोती पुजन प्रसंगी कारखान्याचे संचालक सतीश बाळकृष्ण शेंडगे यांचे स्वागत असि.इंजिनिअर ओ.एस.जगताप यांनी व त्यांचा सत्कार डेप्युटी चिफ केमिस्ट एम. जी.वहिकर यांनी केला.तसेच वीज विक्री युनिट पुजन प्रसंगी लक्ष्मण शंकर शिंदे व मान्यवरांचे स्वागत डेप्युटी को जन मॅनेजर एस.वाय.राजेभोसले यांनी केले व त्यांचा सत्कार को-जन मॅनेजर वाय.के.निंबाळकर यांनी केला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
विविध मागण्यांसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक

विविध मागण्यांसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In