*सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतिने संविधान दिन व शाहीद दिन साजरा करण्यात आला* सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतिने भारतीय संविधान दिन व शहीद दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम व सामाजिक एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे व राष्ट्रीय उपध्यक्ष तेजसजी परमार यांच्या मार्गदर्शनाखालील घेण्यात आला या वेळी कार्यक्रमाला उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने बबन शिरढोणे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय पालखे व लहान मुले मुली उपस्थित होते






