कृषी उत्पन्न बाजार समिती,अकलूज चे सभापती *.मदनसिंह मोहिते-पाटील* यांनी केले उदय शेटे आणि परिवार यांचे सांत्वन
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील प्रसिद्ध आडत व्यापारी *कै.सुर्यकांत जगन्नाथ शेटे* यांचे दि.२२/११/२०२२ रोजी दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती,अकलूज चे सभापती *.मदनसिंह मोहिते-पाटील* यांनी उदय शेटे यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.उदय शेटे आणि परिवारास भावनिक आधार दिला.यावेळी जि. प.माजी मुख्याध्यापक श्रीमंत गुंड (सर ), चंद्रकांत शेटे, उत्कर्ष शेटे, अतुल शेटे आणि इतर सदस्य उपस्थित होते.












