• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज येथील बी बियाणे दुकानातून खरेदी केलेल्या निकृष्ट कांदा बियाणा मुळे इस्लामपूर येथील शेतकऱ्याचे लाखो रुपये चे नुकसान

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 12, 2022
in आपले शहर
0
अकलूज येथील  बी बियाणे दुकानातून खरेदी केलेल्या निकृष्ट कांदा बियाणा मुळे इस्लामपूर येथील शेतकऱ्याचे लाखो रुपये चे नुकसान
0
SHARES
212
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज येथील बी बियाणे दुकानातून खरेदी केलेल्या निकृष्ट कांदा बियाणा मुळे इस्लामपूर येथील शेतकऱ्याचे लाखो रुपये चे नुकसान

अकलूज (प्रतिनिधी )पंचगंगा या कंपनी चे कांदा बियाणे निकृष्ट प्रतीचे निघाले असून त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच यासंदर्भात ज्या दुकानातून हे बियाणे खरेदी केले. तो दुकानदार आता यासंदर्भात उडवा -उडवी ची उत्तरे देत आहे. असे इस्लामपूर येथील शेतकरी प्रकाश शिवाजी देशमुख यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील शेतकरी प्रकाश देशमुख यांनी अकलूज येथील आझाद चौक येथील सुनील गांधी यांच्या सुनील ट्रेडिंग कंपनी या बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकानातून 26-5-2022रोजी पंचगंगा या कंपनी चे सुमारे 6750₹किमतीचे बियाणे खरेदी केले होते. सदर बियाणे त्यांनी आपल्या शेतात लागण केलेल्या उसात आंतरपीक म्हणून पांढरा कांदा एक एकर व अर्धा एकर मध्ये लाल कांदा केला होता. परंतु अनेक दिवस उलटून गेले तरी कांदा उगवला नाही. त्यामुळे त्यांनी दुकानदाराला फोन करून या संदर्भात विचारणा केली असता, तुमचे काहीतरी चुकले असेल, अथवा तुमचे शेत खराब असेल. असे सांगितले.
वास्तविक पाहता इतर दुकानात या बियाणे ची किंमत नऊशे ते साडे आठशे असताना या दुकानात मात्र साडे सातशे रुपये प्रमाणे हे बियाणे देण्यात आले होते.
यापूर्वी याच दुकानातून तागाचे बी खरेदी केल्यानंतर ताग चांगला उगवला होता. मात्र कांदा बी आणल्यानंतर मात्र त्याच शेतात ते उगवले नाही.
दीड एकर मध्ये कांदा लावण्यासाठी बी खरेदी -6750₹, मशागतीचा खर्च नांगरट – 4500/-, रोटरणी – 3750/-, सरी – 3000/- , आणि विसकटायचे – जवळजवळ 700/- रू खर्च झाला. परंतु एवढा खर्च करून सुद्धा हाती काहीच लागले नाही. दीड एकरात सुमारे 200ते 250थैल्ली एवढे उत्पन्न निघते. एक थैल्ली 50किलो ची असते.एक किलो कांदा साधारणपणे 10रुपये किलो प्रमाणे बाजारात विकला जातो. म्हणजेच 1250किलो कांदा विक्रीतून येणारे एक लाख, पंचवीस हजार रुपये नुकसान झाले.आणि कांदा लावण्यासाठी एकूण खर्च अठरा हजार सातशे रुपये झाला.
परंतु दीड एकरात तुरळक कांदा उगवल्या मुळे हाती काहीच लागले नाही.
आम्हाला निकृष्ट दर्जाचे बियाणे देण्यात आल्यामुळे आमचे उत्पन्न न मिळाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वी याच दुकानातून घेतलेले बियाणे चांगले निघाल्यामुळे आम्ही विश्वासाने पुन्हा याच दुकानातून बियाणे खरेदी केले. परंतु निकृष्ट दर्जाचे स्वस्त बियाणे देऊन या दुकानदाराने आमची फसवणूक केल्याचे माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील शेतकरी प्रकाश देशमुख यांनी सांगितले.
चौकट :-.
कुंपणानेच शेत खाल्ले तर तक्रार कोणाकडे करणार.
गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही शेती करीत आहोत. आजपर्यंत या शेतात अनेक पिके चांगल्या प्रतीची आली. आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळाले. परंतु कांदा बियाणे निकृष्ट दिल्यामुळे आमचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतकरी प्रकाश देशमुख, इस्लामपूर.
माळशिरस तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील शेतकऱ्यांची बी बियाणे विक्रेते यांचेकडून अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास निसंकोचपणे 7841847458या नंबर वर संपर्क साधावा.

क्रमशः -भाग -2.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे  यांच्या  अनेकविध यशस्वी कार्यांचे यश. 🔹 मेडिसीन ॲन्ड अलाईड  एक्सलन्स हेल्थ केअर अवॉर्डने सन्मानित.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या अनेकविध यशस्वी कार्यांचे यश. 🔹 मेडिसीन ॲन्ड अलाईड एक्सलन्स हेल्थ केअर अवॉर्डने सन्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In