• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

स्वातंत्र्यदिनी विविध प्रश्नांसाठी महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीसमोर वंचित बहुजन आघाडीचे लाक्षणिक आंदोलन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 16, 2022
in आपले शहर
0
स्वातंत्र्यदिनी विविध प्रश्नांसाठी महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीसमोर वंचित बहुजन आघाडीचे लाक्षणिक आंदोलन
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वातंत्र्यदिनी विविध प्रश्नांसाठी महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीसमोर वंचित बहुजन आघाडीचे लाक्षणिक आंदोलन

अकलूज, प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी महाळुंग व श्रीपुर शहरच्या वतीने महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतच्या अनागोंदी कारभाराविरोधात तिव्र स्वरूपाचे लाक्षणिक आंदोलन घेण्यात आले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतमधील कारभार निव्वल भ्रष्ट झाला असुन हद्दीतील राहिवाश्यांच्या मूलभूत सुविधांचीही पूर्तता केली जात नाही. दुसरीकडे विकासाच्या नावावर भ्रष्टाचार करून जनतेचा कररुपी पैसा लाटण्याचे काम केले जात आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका दिलेल्या संस्थेकडुन कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जात नसुन त्यांची PF नोंदणीही करण्यात आलेली नाही. याबाबत ठेका रद्द करण्यासाठी दिनांक १९-०७-२०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते त्यावर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई झालेली नाही त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका दिलेल्या संस्थेची वर्क ऑर्डर रद्द करण्यासाठी विशेष सभा बोलावून मा.जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच याबाबतीत महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक दत्तात्रय यादव यांना जाब विचारला असता त्यांचे बोलणे उर्मटपणाचे असल्याने आणि त्यांनी १३ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केलेले नसल्याने त्यांचे कामकाज कर्तव्यात कसुर करणारे व स्वभाव घमंडी, हेकेखोर असल्याने त्यांचे विरोधात नागरिकांच्या तक्रारी आम्हास प्राप्त झाल्याने त्यांना तात्काळ पदमुक्त करावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. प्रशांत कुलकर्णी यांचा राजीनामा तात्काळ मंजुर करून प्रस्ताव पुढे पाठवावा आणि नगरपंचायतवासीयांना पिण्याच्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनस्थळी वंचितच्या सांस्कृतिक कलाकारांनी शाहिरीचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांत जोश भरला. मानवतावादी कार्यकर्ते अक्षय जाधव शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्याचा दृढ संकल्प घेऊन संपूर्ण भारतभर सायकलयात्रा करून लोकांचे अभिप्राय घेणार आहेत जेणेकरून सर्वांना मोफत शिक्षण प्राप्त व्हावे असा त्यांचा मानस आहे त्यांनाही या सामाजिक उपक्रमासाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वंचितचे सूनका जाधव यांनी शरीरावर ध्वजाची प्रतिमा साकारत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. यावेळी मुख्याधिकारी यांच्या वतीने प्रशासनाने आंदोलनस्थळी भेट देत निवेदन स्वीकारून लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तात्काळ कारवाई न झाल्यास यापुढे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला. सदर आंदोलनास वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी आणि महाळुंग व श्रीपुर शहरातील पदाधिकारी व कार्यकते बहुसंख्येने उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
सबजेलमध्ये आरोपीने घेतला गळफास मंगळवेढा येथील घटना*

सबजेलमध्ये आरोपीने घेतला गळफास मंगळवेढा येथील घटना*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In