धनंजय मित्र मंडळ.अकलूज यांच्या वतीने
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची १०२ जयंती निमित्त गोरगरीब व माता भगिनींना मोफत १०१ साडया चे वाटप करण्यात आले.
प्रथम साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मा.श्री.शांतीलाल प्रल्हाद कारंडे. (प्रदेश उपध्यक्ष) महाराष्ट्र परीट धोबी समाज सेवा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच या प्रसंगी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमा साठी मा.तुकाराम सांळुखे.मंडळाचे अध्यक्ष श्री.राहुल वाघमारे.श्री. हेमंत काबंळे. श्री.पांडुरंग चव्हाण.कु.रूतुजा सदाफुले.सौ.अर्चना काबंळे. सौ.सुनंदा काबंळे इत्यादी परिश्रम घेतले.
शेवटी हेमंत काबंळे सर्वाचे आभार मानुन कार्यक्रम संपन्न झाला.














