*पाण्यासाठी तहानलेल्या व भर उन्हात तडफणा-या चिमणीला पाणी पाजून दिले जीवदान.*शंकरराव मोहिते महाविद्यालयातील दोन शिपायांनी वाचवले चिमणीचे प्राण
संग्राम नगर दि.१० (केदार लोहकरे याजकडून)सध्या सगळीकडेच उन्हाचा पारा वाढल्यामुळे दुपारी माणसांबरोबर पशु पक्षी व प्राण्यांची लाहीलही होवू लागली आहे.तर...